ये गलियां अपनी ये रास्ते अपने
कौन आएगा अपने आगे
रा��ों में हम से टकराएगा जो
हट जायेगा वो घबराके
यहाँ के हम सिकंदर
सिनेट तो सिर्फ झांकी है
विधानसभा अभी बाकी है..!✌️🚩���*
@AUThackeray @SardesaiVarun
धो डाला..
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत १० पैकी १० जागांवर युवासेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत.. शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आ.आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश संपादन करणाऱ्या सर्व विजयी शिलेदारांचे मनःपूर्वक अभिनंदन!
मुंबई विद्यापीठाची निवडणूक का होत नव्हती याचे उत्तर निकालात आहे.. दोनवे��ा वेगवेगळी कारणं देऊन या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. गेल्या आठवड्यात स्थगितीविरोधात शिवसेना हायकोर्टात गेली. अखेर कोर्टाच्या आदेशानंतर ही निवडणुक पार पडली.. ज्यात शिवसेनेनं १०० टक्के जागा जिंकल्यात..
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सत्ताधारी का घेत नाहीत याचे उत्तरही आज मिळाले.
@OfficeofUT @AUThackeray
@SardesaiVarun
@OmRajenimbalkr @ShivSenaUBT_
@ShivsenaUBTComm
@yuvasenacomms
#मुंबई #विद्यापीठ #सिनेट #निवडणुक #mumbai #university #election #Congratulations #युवासेना #ShivsenaUBT
जुन्नर विधानसभा महायुतीचे संभाव्य उमेदवार आणि शिंदे गटाचे नेते मा. शरददादा सोनावणे हिरवा झेंडा नाचवताना...
लोका सांगे ब्राह्मज्ञान, होय हिंदुत्वच.!
उद्धव साहेबांची साथ सोडली कारण देत होते हिंदुत्वाच्या आता कुठे गेला हिंदुत्व?
मुस्लिम मता साठी झेंडा घेऊन नाचणारे 😂 ढोंगी_हिंदुत्व
The cancellation of the Mumbai University Senate election for Graduation only shows how scared the bjp and the illegal cm, mindhe, are of the Yuva Sena- a youth organisation.
Mindhe’s gaddaar gang is so scared of elections that they order the cancellation of the MU Senate elections a day before voting day.
This is the farce for the world to see- what they have done to democracy now.
They fear elections, and they talk of One Nation, One Poll.
What a shame, the coward gadaars scrapping elections.
“ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत….” हे वाक्य एका ३ वर्षे ८ महिन्याच्या मुलीचं… आईने दवाखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या “दादा” ने चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं. बदलापुरच्या या शाळेचं नाव आदर्श विद्यालय. शाळेचे ट्रस्टी अर्थातच obviously भ्र.ज.पा. चे पदाधिकारी नेते. आरोपी हा हिस्ट्री शिटर असल्याची माहिती मिळतेय मग तरीही त्याला संस्थेवर का ठेवलं कामाला? तो पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणुन? घटनेत एकच नाही तर जास्त मुली पिडीत आहेत. आरोपीचा हिंस्त्रपणा इतका भयानक की पिडीत चिमुरडीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झाली. इतकी जुनी आणि कधीकाळी राम पातकरांसारख्या ज्येष्ठ भाजप नेत्याने अध्यक्षपद भुषवलेली संस्था असुनही संस्थेत ��ाधे CCTV काम करत नाहीत? संबंधीत मुलीचं मेडीकल पालकांनी करून घेतलं, शाळेने तक्रार मिळूनही तोंड बंद ठेवलं होतं. हा काय प्रकार आहे? माणुसपणाची लाज वाटायला हवी. निघृण, पाशवी आणि अमानवी… बाकीही अनेक डिटेल्स आहेतच. माझ्या चिमुरड्या बाहूलीच्या नातेवाईकांनी परवानगी दिली तर त्यांच्या बाजुने सगळा कायदेशिर भाग आम्ही निःशुल्क बघुत आणि हवी ती कायदेशीर मदत मिळवून देऊत. पोलिसांनाही विनंती, लपवाछपवी बंद करा. पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना प्रकरणाची माहिती द्या.
@AUThackeray @SardesaiVarun @andharesushama
अरे ही बाई कोण आहे 😂😂😂
काय तर म्हणे, "माझ्या मागच्या टेबल वाल्याने नॉनव्हेज बिर्याणी ऑर्डर केली म्हणून पश्चाताप झाला. मग तिथून आम्ही हरिद्वार ला गेलो. 45 दिवस आम्ही गोमूत्र आणि गोबर च सेवन केलं"
फेकूचंद पेक्षा जास्त फेकतीये ही 🤣🤣
महाराष्ट्राला रत्नांची खाण म्हणतात ते अशा महापुरूषांमुळे!
जगण्याची खरी प्रेरणा मिळते ती खऱ्याखुऱ्या कर्मवीरांमुळे!
आयुष्यात “नक्की काय करायचं?” असा प्��श्न पडतो तेंव्हा रयतचं सह्याद्रीएवढं काम नेमकं दिशा देतं.
प्रचंड अभिमान आहे या मातीचा!
नक्की पहा!🙏
कालपासून फडणवीस चा #पक्षप्रवेशघोटाळा कव्हर करत त्यांच्या विकृतींचं समर्थन करण्याचा टास्क भाजप आय टी सेल ला दिलाय... गंमतीशीर आहे, ते स्वतःच कथन करत आहेत की सर्व नीतिमत्ता पायदळी तुडवून केवळ बदला या भावनेतून फडणवीस कसबस पाव खुर्चीवर बसले...
५ वर्षे संयम ठेवून सत्य आणि स्वपक्ष च्या जोरावर जनतेच्या न्यायालयात गेले असते तर दिलेल्या उपमा सत्याधरित असत्या!
पण ED CBI EC सारख्या संस्था वापरून अन्य पक्ष नेत्यांना ब्लॅकमेल करतं गैरमार्गाने पाव मुख्य पद मिळवलं... यात सर्व भाजप भरडला गेला हे अध्यारूत! याच कसं उदात्तीकरण होऊ शकते?
आज फडणवीस यांची जनतेतील प्रतिमा सर्वात नीच षडयंत्री कपटी विश्र्वासघातकी अनैतिक खलनायक ही झाली आहे! कलंक, फडतूस, मनोरुग्ण अश्या अनेक बिरुदावल्या त्यांना चपखल बसतात! अनाजीपंत कलयुगात��ा ही त्यांची सद्य ओळख!!
खलनायकी प्रवृत्तीचा माणूस तुम्ही नायक म्हणून नाही बिंबवू शकणार!!
७०००० कोटी चा सिंचन घोटाळा ते आदर्श स्कॅम तुमचेच स्टेटमेंट जनतेने पाहिलेत... जवाब तो देना पडेंगा!!!
आणि हे सर्व करण्यात व्यग्र असल्याने ज्या खुर्चीवर बसलेत त्या कर्तव्याकडे पूर्णतः दुर्लक्ष!! महाराष्ट्र राज्यावर दुक्कलने काढलेला बदला म्हणजे फडणवीसना दिलेले अधिकार!!!
किती पाप पचतील??
एखाद्या विकृत ��ाथेफिरू माणसाला खरचटलं, समोरच्या कुटुंबावर राग असलेली एक दुक्कल प्रतीक्षेत होती त्या कुटुंबास संपविण्याची सुपारी घेणारा कोणी गुंड मिळतो का याच्या... आणि त्यांनी संधी साधून शस्त्र दिली या माथेफिरू च्या हाती!! हे गेलं आणि...
आता या हत्याकांड साठी माथेफिरू ला जेरबंद करायचं की कौतु��???
आय टी सेल चे बदला घेतला type posts म्हणजे माथेफिरू चे कौतुक!!!
#DevendraFadanvis #GetOutFadnavis
@OfficeofUT @AUThackeray @rautsanjay61 @AGSawant
*यात ज्या उत्सवमूर्ती चा फोटो आहे त्याचा बॉस सागर बंगल्यावर बसतो म्हटल्यावर त्यांचे कार्यकर्ते लोकांना गोळ्या घालनारच ना..!*
*देवगड-कणकवली-वैभववाडी वाल्यांनी आता तरी चुक सुधरावी... अन्यथा येणाऱ्या पिढ्या तुम्हाला कदापि माफ करणार नाहीत..!* #AbhishekGhosalkar#ShivsenaUBT
अभिषेक घोसाळकर ह्यांची निर्दयीपणे झालेली हत्या धक्कादायक आणि चीड आणणारी आहे. शिवसेनेचे नगरसेवक आणि कडवट शिवसैनिक म्हणून त्यांनी केलेले कार्य विसरता येणार नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! घोसाळकर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. देव त्यांना ह्या प्रचंड दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो.