कायदा क्षेत्रातील दुसरी महत्वाची पायरी जिंकली !
कायद्यातील मास्टर्स म्हणजेच LL.M. ही पदवी मिळाली. 2 वर्षांचा पदव्युत्तर पदवीचा कायद्याचा प्रवास आज संपला. "भारतीय संविधान" ह्या विषयात मास्टर्स पूर्ण झाले आहे.
#LLM#Law#Advocate
राजकारणात घड्याळ चिन्हावरून,
स्वतःची निर्माण केलेली ओळख...
आज पुन्हा घटनास्थळी झालेली,
घड्याळावरून पटलेली ओळख...
निःशब्द 🙏😓
#असा_नेता_पुन्हा_होणे_नाही#अजितदादापवार
राज्याच्या राजकारणात पुन्हा असा दादा होणे नाही !
भल्या पहाटे प्रशासनाला कामाला लावून, विकासाची गंगा घराघरात नेणाऱ्या लाडक्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
आज रोटरी क्लब ऑफ देवळा टाऊनच्या वतीने रुग्णांसाठी अल्प दरात रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा एक समाजाभिमुख उपक्रम पार पाडला आहे. कार्यक्रमाचे लोकार्पण चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. राहुल दादा आहेर ह्यांच्या हस्ते पार पडले.
जनसामान्यांचा पक्ष आणि महाराष्ट्राचा आवाज असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
@NCPspeaks@PawarSpeaks#NCPFoundationDay
आज अभाविप नाशिक तर्फे शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलाच्या विरोधात जुने सी.बी.एस. ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान ढोल बजाओ विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
#NoPoliticsInUniversity