@zomato How can an order be marked as DELIVERED when the customer never received it? 😡
I ordered from Crusto’s – Cheese Burst Pizza by Olio, listed on your platform. Your delivery partner called me saying the restaurant didn’t exist at the given location,
@zomato I’ve already tried resolving this through support, but my issue remains unresolved.
@zomato
, investigate this incident, issue my FULL REFUND, and explain how this happened. Customers deserve honesty, accountability, and their money back not false delivery confirmations.
@zomato yet my order was marked as DELIVERED without reaching me! My question is simple: If the restaurant doesn’t exist, who accepted the order? And how can an undelivered order be marked as delivered? This is unacceptable customer service and a serious failure of accountability.
आज वर्तमानपत्रामध्ये दोन बातम्या शेजारी शेजारी आहेत
इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर सीबीएसईच्या अभ्यासक्रमात पहिली ते दहावी केवळ 68 शब्द आहेत
विधान परिषदेमध्ये आमदार @satyajeettambe यांनी याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला.. एकूण 2200 पानं त्यापैकी 68 शब्द छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल
आता यातल्या दोन धक्कादायक गोष्टी पुढे आहेत..
सीबीएसईचाच अभ्यासक्रम आपल्या शाळांमध्ये आता शिकवला जाणार आहे
राज्य सरकारने याबाबत प्रस्ताव दिल्यानंतरही अद्याप बदल झालेला नाही.
68 शब्द...
केंद्र सरकारच्या जीएसटी संकलनात प्रत्येक राज्याचा किती वाटा याची ही ताजी आकडेवारी
22 हजार कोटींसह महाराष्ट्राचा वाटा पहिल्या नंबर वरआहे
पण त्याहीपेक्षा नंबर दोन वर कोण आणि किती अंतराने आहे ते पाहा
कर्नाटक 9 हजार कोटी
महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले!!!
गुढीपाडवा मेळाव्यातील राजगर्जनेनं अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आणि ते सैरभैर होऊन वाट्टेल ते बरळू लागले, मग त्यांना उत्तर देण्यासाठी ठाण्यातील उत्तरसभा झाली, मग अनधिकृत भोंग्यांचा माज उतरवण्यासाठी संभाजीनगरची प्रचंड सभा आणि आता फिरलेली माथी ठिकाणावर आणण्यासाठी, पुणे !
#MNS
इतिहास संशोधक, शिवचरित्रकार, महाराष्ट्र भूषण सन्माननीय बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनम्र श्रद्धांजली !
#शिवशाहीर#श्रद्धांजली