पुण्यात मध्यवर्ती भागात कोणतेही खेळाचे मैदान उपलब्ध नाही.
कात्रज, धनकवडी या भागात दाट लोकवस्ती आहे, मुलांना खेळण्यासाठी हक्काचे मैदान आवश्यक आहे.
त्यामुळे कात्रज दूध डेअरी येथील डीपीतील मैदानाचे आरक्षण उठवू नये दादा.
@AjitPawarSpeaks 🙏 आपणास कळकळीची विनंती आहे दादा