Operation Tiger: 'आज राजकारण पाहून आत्मा हादरला! मतदाराचा विश्वास विकला जात आहे'
https://t.co/j5cMyJibFs
मतदाराने शिंदे गटाला पूर्णपणे नाकारले होते, मग ही मतदाराची प्रतारणा नाही का? हा मतदारांचा विश्वासघात नाही का?
#MaharashtraPolitics#OperationTiger#SanjayRaut #UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #Delhi #उद्धवठाकरे उद्धव गुट
माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी तुम्हाला जीवनात काहीही कमी केलेलं नाही..
राजकीय गंध नसताना त्यांनी तुम्हाला आमदार केलं दोनदा खासदार केलं..
धाराशिव मध्ये शिवसैनिक फुटला तर त्याला धाराशिव मध्ये फिरवून देणार नाही..
त्यांच्या तोंडाला शेण फसणार..
धाराशिव शिवसैनिक 👇👇
आम्ही मतदार आहेत आम्हाला विचारलं पाहिजे.
आमचं गाव दादाच्या मागं आहे किंवा उद्धव साहेबांच्या मागे आहे..
ओम दादांच्या वाईट काळात शिवसेना ठामपणे उभे राहिली..
धाराशिवच्या शिवसैनिकांची भावना 👇👇
@OmRajenimbalkr
खर तर शिवसेनेचे विरोधातली सहानभूतीची लाट गेली होती ती परत तयार करत आहेत
गेल्यावेळी सगळे गेले असताना ९ आले आणि थोडक्यात तीन हरले
महाराष्ट्रला पुन्हा नवीन खासदार मिळतील
तुमच्या विषयी आदर होता...तो संपला!
स्वाभिमानापेक्षा भाजपच्या पायाशी जाऊन बसणे, तळवे चाटणे हे ज्यांना योग्य वाटते ते छत्रपतींच्या मातीतील असू शकत नाही!
महाराष्ट्राची माती लढायला शिकवते, सरपटायला नाही! #लोकशाही
@OmRajenimbalkr
तुमच्या काडून तरी ही अपेक्षा नव्हती....
ज्यांनी तुम्हाला सांभाळून घेतलं आज त्यांच्या विरोधात गेलात.. श्राप असा लागेल पुढच्यावेळेस निवडून येणार नाही तुम्ही
खासदार संजय दिना पाटील
मी तुम्हाला मतदान केलं होत
समोर या आणि सत्य सांगा!
तुमच्याकडे ट्विटर फेसबुक आहे.. जे काही आहे खरं सांगा..
गेली दीड वर्ष तुमचे नाव ऐकते, जे आहे ते सांगा .. #शिवसेना
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातला फरक अगदी सोपा आहे.
सत्ता गेली तरी उद्धव ठाकरे आपल्या विचारांशी प्रामाणिक राहिले. एकनाथ शिंदेंनी मात्र विचारांपेक्षा सत्तेला प्राधान्य दिलं.
२०२२ पासून भाजपच्या पाठिंब्याने ते महाराष्ट्राच्या लोकशाही जनादेशाशी आणि लोकशाही मूल्यांशी खेळ करत आहेत. पण एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी -आज ते भाजपसाठी उपयोगाचे आहेत, उद्या नसतील.
आज ते ज्या राजकारणाला खतपाणी घालत आहेत, उद्या त्याच राजकारणाचा फटका त्यांनाच बसणार आहे.
जुनीच प्लानिंग आहे !
५ तयार आहेत वर्ष झाले ते आलेही आहेत
आता सुषमा ताई आणि संजय राऊत यांच्या वक्तव्याची वाट बघत आहेत त्यांच्याकडून काहीतरी चुकीचे वक्तव्य जावे आणि
उरलेल्या दोघांनी मग “अविश्वास” “अपमान” हे नाटक सुरू करून त्या गटात सामील व्हावे हेच राहिले आहे.
#Shivsena
सिरीयल किलर्स ऑफ डेमोक्रसी... या शब्दावर कॉपीराईट घेण्याची वेळ इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं.
तीन महिन्यात तीन पक्ष.. आप, तृणमूल आणि आता पुन्हा शिवसेना...
या फुटीबाबत कुठलंही राजकीय विश्लेषण हे निव्वळ बोगस आहे..
काहीही झालं तरी हे पक्ष फुटणारच.. यांना ते फोडायचेच आहेत...चटक लागली आहे एवढेच सत्य आहे.
केक खाणाऱ्यांबद्दल सहानुभूती ठेवावी की नाही याबद्दल प्रश्न पडला असेल तर फक्त लक्षात ठेवा हा एका पक्षाचा विषय नाही.
महाराष्ट्राच्या अस्मितेवर... गलितगात्र झालेल्या अस्मितेवर पुन्हा पुन्हा येऊन केलेला राजकीय बलात्कार आहे.
काही वाकडं करू शकत नाही तुम्ही आमचं... कायदा गेला..***.