@_Kalyan_K@Flipkart@flipkartsupport
Order id #OD329474749792335100
Respected Kalyan sir I am being harassed by your logistics team. Item in above order is delayed without any valid reason. I hope you would give me justice. Thank you,
At first FLIPKART customer service executive told me to wait till 27/10/2023. Now they ate telling me that they appreciate my patience. It is worth to mention that not a single delivery attempt was made. Common customer like me has no other option than to remain patient.
@Flipkart@_Kalyan_K It’s still there in flipkart hub in my city. Customer care executive are making promises of raising the issue with their logistic team but either they are not doing so or logistic team doesn’t listen to them. But ultimately the sufferer is me only.
@Flipkart
Is anybody paying attention to my grievance please. I have ordered new mobile phone and exchange of old phone. The ill informed delivery person reduced the value of old phone to be exchanged without any valid reason. So I didn’t accept the delivery and raised the
@Flipkart@_Kalyan_K
After going through horrific ordeal for above order now I am facing same issue with latest order id#OD329474749792335100.
Same item same story. Item was supposed to be delivered today but no movement for last 24 hours. It is still lying with Flipkart’s hub
@MSEDCL शिवाजी हाऊसिंग सोसायटी सेनापती बापट रोड जेडब्ल्यू मॅरिअट हॉटेलच्या मागे पुणे 411 0 16 येथे निम्म्या सोसायटीत काल दुपारी तीन वाज���्यापासून वीजपुरवठा बंद आहे.
@PMCPune शिवाजी हाउसिंग सोसायटीतील ड्रेनेज लाईनच्या कामाची काल झालेल्या पावसानंतरही परिस्थिती.(ही छायाचित्रे आमच्या सोसायटीतील प्लॉट क्रमांक 47 जवळी�� आहेत)
अजूनही रस्त्याच्या साईड पट्ट्यांची, फूटपाथ चे कामे झालेली नाहीत. पावसामुळे loose material वाहून गेलेले आहे.
@PMCPune शिवाजी हाऊसिंग सोसायटी सेनापती बापट रोड जेडब्ल्यू मॅरेज हॉटेलच्या मागे पुणे ४११०१६ येथे शिवाजी हाउसिंग सोसायटीतील प्लॉट क्रमांक 40 व 47 च्या मधील रस्त्यावर गेले तीन दिवस ही पाणी गळती चालू आहे . मौल्यवान प्रक्रियायुक्त पाण्याचा नाश होत आहे.
@PMCPune शिवाजी हाऊसिंग सोसायटी सेनापती बापट रोड जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलच्या मागे पुणे ४११०१६ येथे शिवाजी हाउसिंग सोसायटीतील प्लॉट क्रमांक 40 व 47 च्या मधील रस्त्य��वर गेले तीन दिवस ही पाणी गळती चालू आहे . मौल्यवान प्रक्रियायुक्त पाण्याचा नाश होत आहे.
ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीस ही पाणी गळती होत असून लाखो लिटर पाणी वाया जत आहे तसेच अपघाताची शक्यता आहे. कृपया दुरुस्ती करुन पाणी नाश व अपघात शक्यता दूर करावी ही विनंती,
@PMCPune शिवाजी हाउसिंग सोसायटी, सेनापती बापट रोड पुणे ४११०१६ मध्ये JW Marriott हॉटेल च्या जवळ मागील २ दिवस पिण्याच्या पाण्याची गळती चालू असून बहुमोल प्रक्रियायुक्त पाणी वाया जात आहे. यामुळे झालेल्या ��ड्ड्यात वाहने रुतुन बसत आहेत. तरी तात्काळ कार्यवाही व्हावी
@PMCPune wish to bring to your attention that the ongoing drainage line work on Namdeo Saduji Bahirat Road, just behind JW Marriott Hotel is progressing at a snail's pace, causing immense inconvenience to the commuters.