@rrrrajput आरक्षण बंद केले पाहिजे हे बरेचजण म्हणतात पण जातीप्रथा नष्ट झाली पाहिजे हे कोणी म्हणत नाही.शहरात राहणाऱ्या काहीजणांना वाटत की जातीभेद नाहीच आहे
@sharvarijoshi10 बलात्काऱ्याना जेल मधून शिक्षा पूर्ण व्हायच्या आधी सोडून ,वर त्यांचे हार तुरे घालून सत्कार करणारी जनावरे आपण मागच्या वर्षीच पहिली. (खर तर जनावरे माणसा पेक्षा चांगलीच) लोक झोंबी झालेले आहेत