महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री. राज साहेब ठाकरे यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! उत्तम आरोग्य आणि उदंड आयुसाठी अनेकानेक सदिच्छा ! 💐💐 @RajThackeray
आज मंत्रालयात गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यासोबत त्यांच्या दालनात माझ्या पुढाकाराने वनजमिनीवरील रहिवाश्यांच्या पुनर्विकासाबाबत तसेच म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासंबं��ी बैठक पार पडली.
सदर बैठकीला नगरसेवक प्रकाशजी दरेकर, नगरसेविका निशाताई परुळेकर, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव, म्हाडाचे उपाध्यक्ष, म्हाडा मुख्याधिकारी, म्हाडाचे सह मुख्याधिकारी, झोन १,२,३ आणि ४ चे उपअभियंता, म्हाडा संघर्ष कृती स��ितीच्या सचिव वनिताताई राणे, कार्याध्यक्ष एकनाथजी राजपुरे, यांसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शेगाव येथे बॉक्सिंग आयोजन केले करता क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे साहेब आले काही कारणांनी प्रवास करता येणार नाही सांगितले गोपाल शर्मा @mipravindarekar भाऊ विनंती केली उद्या सकाळी नागपुरात येऊ लगेच सांगितले प्रवास केला असा नेता मिळणे भाग्य लागते धन्यवाद भाऊ @Dev_Fadnavis
महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या निवडणुकीत मी अध्यक्ष पदी बहुमताने विजयी झालो. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे माजी अध्यक्ष जय कवळी आणि माझ्या पॅनलने सर्वच्या सर्व २७ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत विजय संपादित केला. मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून राज्यातील बॉक्सिंगला पुन्हा वैभवाचे दिवस नक्की आणू.
महाराष्ट्र राज्य स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेचे गट नेते श्री प्रविण दरेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य ला��ो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना...!
@mipravindarekar
@BJP4Maharashtra
मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा.श्री.ना. @mipravindarekar भाऊ यांची महाराष्ट्र गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या स्वयं / समूह पुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्य���्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. 💐💐 @Dev_Fadnavis
अखेर सुगीचा काळ आलेला आहे. @mipravindarekar भाऊ यांची वर्णी महाराष्ट्र स्वयपुनारवेकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. या अध्यक्षपद��ला मंत्रिपदाचा दजो असणार आहे @Dev_Fadnavis यांनी मंत्रिपदाचा दर्जा 'देण्याबाबतचे निर्देश दिले आहे धन्यवाद साहेब 🙏🙏💐💐
आज सायंकाळी नेपाळ येथून अकोला येथे सुखरूप पोचलो ���मदार विधान परिषद गटनेते श्री@mipravindarekar यांनी विशेष लक्ष दिले व मदत केली भाऊ आपले मी सदैव ऋणी राहील आपला आशीर्वाद राहू द्या @Dev_Fadnavis
१०६ वर्षांची वैभवशाली परंपरा असलेली सहकार क्षेत्रातील अग्रगण्य अशी संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी आमदार प्रविण भाऊ दरेकर यांची बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा 💐💐 @mipravindarekar@Dev_Fadnavis
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🎂🎂 @Dev_Fadnavis
अकोला पूर्व मतदारसंघाचे विकासपुरुष आमदार तथा
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय मा.श्री.रणधीरभाऊ सावरकर आपणांस वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा @MeRPSawarkar
नवीन वर्ष नव्या संकल्पांचे, नव्या ऊर्जा आणि नव्या स्वप्नांचे!
सुख, समृद्धी आणि आनंदाने भारलेलं वर्ष जावो! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! #GudiPadwa2025