धनुष्य बाण चिन्ह गोठवल गेलंय, या पुढे शिवसेना हे नाव पण वापरता येणार नाही ...
आता शिल्लक सेना प्रमुख यांना राष्ट्रवादी च "घड्याळ"नाहीतर अबू आझमी च्या "सायकल"चाच आधार आहे ...
संपलेल्या पक्षा बद्दल बोलत नाही असे म्हणणारे युवराज यांचा पक्ष आणि चिन्ह आता इतिहासात जमा ...
निवडणूक आयोगाने चिन्ह जरी गोठवलं असलं तरी तमाम मराठी मनातलं सेनेचं चिन्ह कोणीच नाही गोठवू शकत अध्यक्षमहोदय..
तसंही नावात काय आहे? असं वरून सरदेसाई म्हणून गेलाच्चे की...
..@amolmitkari22 आज तुमचा **ड चेचला म्हणे विधान भवनाच्या पायऱ्यांवर...
दुखत असेल ना😂लोण्यात हळद मिक्स करून लावा...आराम पडेल...
गावठी इलाज आहे पण जालीम आहे...आमचे बैल बडवले की आम्ही हेच लावतो😂😂😂😂😂
टायगर राजा सिंग यांना ओळखत नाही असा क्वचितच एखादा हिंदू भारतात आढळेल इतका या नावाचा दरारा.
मात्र पैगंबरांवर आक्षेपार्ह टीका केली म्हणून त्यांना भाजपने निलंबित केलं.
टायगर राजा सिंग यांच्याबद्दल माहिती घ्या आणि मग तुम्हीच ठरवा भाजपने केलेली निलंबनाची कारवाई योग्य का अयोग्य?(1/4)