You are the one who has harmed the future of our youth the most.
You allowed and encouraged the total capture and destruction of our education system - and protected every person responsible for it.
The students’ demands are clear:
1. Sack Dharmendra Pradhan.
2. Apologise to the students.
3. Take action against those who assaulted them.
आपने ही हमारे युवाओं के भविष्य को सबसे ज़्यादा नुकसान पहुंचाया है।
आपने न सिर्फ हमारी education system पर पूरा कब्ज़ा होने और उसे बर्बाद होने दिया, उसे बढ़ावा भी दिया - और इसके ज़िम्मेदार हर व्यक्ति को संरक्षण दिया।
छात्रों की मांगें साफ़ हैं:
1. धर्मेंद्र प्रधान को पद से हटाएं।
2. छात्रों से माफ़ी मांगे।
3. छात्रों के साथ हिंसा करने वालों के ख़िलाफ़ कार्रवाई करें।
Empower. Enable .Enforce .
Tukaram Mundhe aims to shift his agency’s focus from merely curbing adulteration to policing everything from counterfeit medicines and drug recalls to the fast-expanding world of quick-commerce dark stores and cloud kitchens https://t.co/NSQUVKNf34
So @DelhiPolice can you come clean on Honey Dagar? Who is he? Where does he live? How was he beating up our kids alongside uniformed cops yesterday. Let’s track this man down I say.
At the District Planning & Development Committee (DPDC) meeting chaired by Guardian Minister Ganesh Naik, several key development issues for Vasai were strongly pursued by Vasai MLA @snehadubepandit
⚡ Demanded 40 new 315 kVA transformers, capacity upgrades for 100 existing transformers, and action against developers who fail to reserve land for transformer installations.
🏥 Sought immediate approval for the long-pending 100-bed Navghar Hospital proposal.
🌊 Raised concerns over Naigaon flood mitigation, mangrove relocation, and delays in administrative clearances.
💼 Urged the government to provide compensation to traders who suffered losses due to heavy rainfall.
♻️ Pushed for modern solid waste management in gram panchayat areas, funding for the Bavkhal Conservation Project, and faster approval of the Vasai Navghar ST Depot.
🎓 Also demanded a Junior College at Kaman and a dedicated review meeting on Jal Jeevan Mission works.
Committed to continuously pursuing every issue concerning Vasai's development and public welfare.
#Vasai #Palghar #DPDC #Maharashtra
Vasai-Virar takes a major step toward flood prevention. 🌧️
VVCMC, Western Railway and key government agencies have agreed on a coordinated flood mitigation plan, including proposals for new drainage works, pumping stations, railway infrastructure upgrades, and seeking over ₹100 crore in funding to tackle chronic monsoon flooding. The joint effort aims to improve preparedness and reduce waterlogging across the city.
कदाचित या मुलांच्या भावना असतील:-
राज्यकर्त्यांनो तुम्ही आम्हाला शाळेत जायचा रस्ता बनवून द्या आम्ही चंद्रावर जायचा रस्ता बनवू.....
# राज्याचा प्रमुख पक्ष फोडण्यात व्यस्त आहे आणि
# केंद्रातील प्रमुख परदेश वाऱ्या करण्यात व्यस्त
@Pujari_Birsidha सेरेना विल्यम्स यांनी आपली ५०० दशलक्ष डॉलरची संपूर्ण संपत्ती, शेअर्स, मालमत्ता, दागिने आणि २३ ग्रँड स्लॅम ट्रॉफी वितळवून लॉस एंजेलिसच्या स्किड रो भागात १,२०० खाटांचे मोफत रुग्णालय बांधले, याला कोणताही विश्वसनीय पुरावा नाही.
परत परत सेकंड हाफचे हायलाईटस् पाहतोय. त्यातही मेसीच्या सगळ्या प्रिसिजन पासेसचे.
शब्द नाहीत. या फोटोत ते जवळपास सगळं आलंय जे म्हणायचंय. फक्त नाहीये तो वेग. सेकंदाच्या काही क्षणांचे सगळं घडतं.
मेसीच्या डाव्या हाताला जवळपास सरळ रेषेत एकूण १० खेळाडू आहेत. त्यातले ७ इंग्लंडचे. नववा खेळाडू मार्टिनेझ आहे. तो मेसीला स्पष्ट दिसणं जवळजवळ अशक्य. त्यात मेसीच्या तुलनेत इंग्लिश खेळाडूंची उंची किती आहे हे दिसतंच आहे. त्यातून बॅाल वेळ-वेग-अंतर-उंची याचं अचूक गणित मांडत मार्टिनेझच्या डोक्यावर येतो आणि त्याचा सहज हेडर गोलपोस्टमध्ये स्थिरावतो.
हे केवळ मेसीच करू जाणे. त्याच्या कालच्या शेवटच्या अर्ध्या तासातल्या पासेसचा एक वेगळा सिलॅबस होऊ शकतो. केवळ फुटबॉलच नव्हे, आयुष्याचा, तत्वज्ञानाचा. नव्या शक्यता हे पासेस तयार करतात.
आपण केवळ शेवटचा गोल, अल्टिमेट ग्लोरीचं स्वप्न पाहात असतो. पण त्या गोलची शक्यता अगोदर निर्माण व्हावी लागते. ती तयार करणं हे खरं क्रिएशन. ती झाली तर नंतर गोल करायला तुम्हाला फक्त पाय वा डोकं हे अवयव म्हणून लागतात. ते इतरांचे असले तरी चालतात.
‘रॉकी बाल्बोआ’चं एक वाक्य बहुतांश चित्रपटांमध्ये येतं. ‘It is not how hard you hit. It is about how hard you can get hit.’
इथं तसंच आहे. रॉकीचं वाक्य थोडं बदलूनः It it not about how many goals you hit. It is about how many opportunities you create out of oblivion that turn into goal.'
म्हणून मेसी आणि त्याच्यासारखे जादूगार मोठे. They create opportunities.
#Messi
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा आजचा १९ वा दिवस. त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खासकरून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतंय की सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवला आहे. हे सरकार जिथे श्रीरामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघू शकते तिथे त्यांना नागरिकांच्या आंदोलनांने काय फरक पडणार ?
ज्या संस्थांनी निष्पक्ष वागायला हवं त्यांनाच स्वतःच्या ताब्यात घेतलं आहे. निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जात आहेत. त्यासाठी अतिप्रचंड पैसा खर्च केला जात आहे. तो कुठून आला असा प्रश्न बहुसंख्य माध्यमं विचारत नाहीयेत. उलट हीच बहुसंख्य माध्यमं त्यांच्या अदृश्य बॉसच्या सांगण्यावरून सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील स्वकीयांची आणि विरोधकांना कसं बदनाम करता येईल यांत व्यस्त आहेत. आणि जी माध्यमं बोलत आहेत त्यांना आणि त्यांच्या मालकांच्या डोक्यावर एक टांगती तलवार फिरत आहे. त्यामुळे एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्याच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे.
सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती. अर्थात भारतीय जनता पक्षाचं एक बरं असतं की त्यांच्या सोयीचा असेपर्यंत त्यांना तो माणूस प्रिय असतो. सोनम वांगचुक यांना २०१८ साली री-इन्व्हेस्ट कॉन्फरन्सला बोलावून त्यांच्याकडून अपारंपरिक ऊर्जा इत्यादींबद्दल ऐकून घेऊन त्यांचं कौतुक पण केलं होतं. अर्थात तेंव्हा आम्ही किती अपारंपरिक उर्जेला महत्व देतो हे दाखवायचं होतं म्हणून सोनम वांगचुक चालले. पुढे लडाख हा स्वतंत्र प्रदेश घोषित झाल्यावर वांगचुक यांना पण भाजपचं कौतुक वाटलं. पण पुढे वांगचुक यांच्या लक्षात आलं की यांचे हेतू अजिबात स्वच्छ नाहीत. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायला हवा, लडाखमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ हवेत, तिथल्या लोकांच्या जमिनीवरचा हक्क राखला गेला पाहिजे या मागण्या वांगचुक यांनी केल्या, त्यासाठी उपोषण, आंदोलनं केली पण सरकारने काहीही केलं नाही. त्यांना आश्वस्त केलं आणि पुढे कृती काहीच नाही. कारण हेतू जे दाखवले जातात तसे कधीच नसतात.
आज वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्याची हकालपट्टी करा आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे. यात काहीच वावगं नाही. भाजपच्या सत्तेच्या काळात सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आलेत. मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नीटच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे ते अगदी आत्ता शिक्षकांच्या परीक्षांचे पेपर्स फुटण्यापर्यंत. हे सगळं यांच्या काळात का होतं आणि ते झाल्यावर हे इतके निर्ढावल्यासारखे का वागतात याचं उत्तर सोपं आहे. ते म्हणजे हाताशी सगळ्या यंत्रणांना धरून आलेली अमर्याद सत्ता.
निवडणुकांत अनेक उद्योग करून ओढून आणलेलं यश हे लोकांच्या मूकसंमतीचं द्योतक म्हणून दाखवायचं आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आला आहे. आणि मी भाजप अशा अर्थाने म्हणतोय की त्यांच्या घटक पक्षांना स्वतंत्र अस्तित्वच नाहीये, त्यांना दिल्लीतूनच चालवलं जात आहे.
माझी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नात लक्ष घाला. NEET परीक्षांचा विषय आणि त्यातला गोंधळ हा काही सोपा विषय नाही. या परीक्षेतील घोळाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे. आणि हे आत्ताच घडलं आहे असं नाही याच्या आधी पण असे प्रकार घडले आहेत. *आणि हा विषय राजकीय नाहीये. हा विषय सामाजिक आहे. NEET परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक हे ज्या त्रासातून गेले, जो मनस्ताप झाला त्याच्याशी संबंधित हा विषय आहे. आणि यात भारतीय जनता पक्षाचे समर्थक, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनाच त्रास झालेला असणार. त्यामुळे आंदोलनाकडे राजकीय नजरेतून केंद्रातील सत्ताधारी पाहत आहेत, तेच मुळात त्यांच्या लघुदृष्टीचं लक्षण आहे*.
कालच्या मॅचनंतर मैदानातला हा सर्वात मजेशीर क्षण आहे 👇
इंग्लंड गोलकीपर ने पेनल्टी साठी काढलेल्या नोट्स वॉटर बॉटल वर लिहून आणल्या होत्या.
ही बॉटल अर्जेंटिना प्लेयर ला सापडल्यानंतर सगळे न्याहाळत बसलेत..मेस्सीची अचंबित मुद्रा व्हिडिओ मधे स्पष्ट दिसते. बहुदा पेनल्टी शूट आउट पर्यत आपण जाऊ शकतो हा इंग्लंड चा कॉन्फीडन्सवरच तो चमकला असावा:)
पण हा थिएरी आणि प्रॅक्टिकल यातला फरक?
हा फरक नसता तर ज्यांनी मॉडर्न फुटबॉल चा शोध लावला, खेळाचे नियम बनवले त्या इंग्लंडवर अशी फुटबॉल मधे सत्ता इतर देशांनी गाजवली नसती
@Tukaram_IndIAS मिनरल वॉटर बनवण्यासाठी FDA चे नियम धाब्यावर बसवणाऱ्या कंपन्यावर आपण तातडीने कारवाई करावी हि विंनती!
अनेक कंपन्याकडे अधिकृत परवना देखील नाही आहे.
@Tukaram_IndIAS 👌👌👌
कशाची भेसळ होते
आणि अशी भेसळ (शक्य असल्यास)
जागेवरच कशी ओळखावी ह्याबाबत योग्य
जाहीरनामा आपल्या विभागाकडून
नियमित प्रसिद्ध व्हावा..!
म्हणजे उद्या जाऊन आपली बदली झाली..
तरीही ह्या पब्लिक awareness मुळे..
FDA आज कमवत असलेलं यश
Longterm टिकेल..🤞
🚨 Vasai-Virar | MNS Holds 'Funeral Procession' Protest Against VVMC
The Maharashtra Navnirman Sena (MNS) staged a symbolic 'Tirdi' (funeral procession) protest in Vasai-Virar today, alleging arbitrary governance and corruption in the functioning of the Vasai-Virar Municipal Corporation (VVMC).
The protest was held to highlight public grievances and demand accountability from the civic administration.
#VasaiVirar #MNS #VVMC #Maharashtra
MNS leader Avinash Jadhav slammed the civic administration over the recent floods in Vasai-Virar, saying residents faced life-threatening conditions for five days.
He claimed floodwaters reached 5–6 feet inside homes, forcing families to choose between saving their children or their belongings. Jadhav said MNS met the Municipal Commissioner to demand accountability for the chaos caused by the season's first major rainfall.
#VasaiVirar #Floods #MNS #Maharashtra
@mukesht37
People in Virar, Vasai and Nalasopara have suffered badly in the last week.
Water is not draining.
Electricity and networks were down in several areas.
Homes, roads and daily life were underwater.
And yet this is not “big news” enough.
Accountability chain:
Vasai MLA — BJP
Nalasopara MLA — BJP
Palghar MP — BJP
Maharashtra CM — BJP
Municipal administration — under state control
When power is concentrated in one political ecosystem, excuses end.
These areas are barely an hour from Mumbai, but citizens are being treated like they live outside the map of governance.
Where is drainage planning?
Where is disaster management?
Where is electricity restoration?
Where is compensation?
Where is accountability?
People don’t need sympathy after floods.
They need names of those who failed before the floods.
— Cockroach Party of India
Vasai-Virar Floods: A Disaster Created by Poor Urban Planning?
The recent floods in Vasai-Virar have sparked serious concerns over unchecked urbanisation and the destruction of the city's natural drainage system.
According to environmentalists and local experts: • Nearly 70% of the city was submerged during the recent heavy rains. • Wetlands, salt pans, mangroves and natural water channels that once absorbed excess rainwater have been encroached upon or built over. • Rapid concretisation and large-scale construction without adequate drainage planning have severely reduced the city's ability to handle heavy rainfall. • Residents argue that what was once flooding in a few low-lying pockets has now become a city-wide crisis due to years of planning failures and administrative neglect.
Many believe the flooding is no longer just a natural disaster, but the result of human-made environmental degradation. Experts are urging authorities to protect remaining wetlands, restore natural drains, remove encroachments and prioritise sustainable urban planning to prevent such disasters from becoming the new normal.
@vvcmc_official पुराच्या काळात आपण ट्रॅक्टर सेवा मोफत उपलब्ध का करून दिली नाही. जर महापालिकेची बससेवा नव्हती मग पर्यायी व्यवस्था करणे ही महापालिकेची जबाबदारी नव्हती का?
Dear Hon'ble @CMOMaharashtra,
We humbly request your urgent intervention regarding the FYJC admission process. Many students from Vasai-Virar were unable to confirm their allotted FYJC seats by the 8 July deadline because the city was severely affected by flooding, prolonged power cuts, and mobile network outages.
As a result, several deserving students have lost their admissions to colleges in Mumbai through no fault of their own.
We kindly request the Maharashtra Government to provide a special extension or a grievance redressal window for students affected by this natural disaster, so that no student's future is compromised.
We hope for your immediate and compassionate intervention.
Thank you.
@mieknathshinde@ChDadaPatil @mahaeducation @MahaDGIPR @CollectorPalghar @snehadubepandit@MayankDube1423@Rajannaikbjp@dadajibhuse@Uni_Mumbai@SardesaiVarun@NaikSpeaks
@JioCare@reliancejio urgently audit mobile tower locations across Vasai–Virar. Towers in flood-prone or waterlogged areas risk prolonged network outages during heavy rains. Relocate or strengthen vulnerable sites to ensure reliable comm. during disasters.