Respected Sir,
Please Increase Direct Second Year Degree Admission lateral entry to 20 % again
So maximum Students will get benefit and secrue good college
Last year was worst for DSY students due to 10% quota 🙏
@samant_uday@prajaktdada@FinalStudents
MSBTE मार्फत राबवण्यात येणाऱ्या diploma अंतिमवर्ष परीक्षांचा आढावा घेतला. परीक्षा प्रॉक्टर्ड पद्धतीने घेतली जाणार नाही. 40 प्रश्नांपैकी 30 प्रश्न एका तासात सोडवायचे आहेत. परीक्षेआधी 5-6 दिवस mock test उपलब्ध होतील. @NCPspeaks@Jayant_R_Patil@supriya_sule@MahebubShaikh20
Respected Sir,
Regarding QUESTION BANK
Still many colleges and Even Universities Denied to Provide Question Bank
So Students of Maharashtra Confused whether they get QB or Not
Please Come forward and Resolve the Same 🙏🙏
@prajaktdada@SardesaiVarun
MSBTE च्या संचालकांशी चर्चा केली. अत्यंत साध्या, सुटसुटीत पद्धतीने डिप्लोमा अंतिम वर्षाच्या परीक्षा online पार पडणार आहेत. 5 ऑक्टोबर पासून रेग्युलर विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू होतील. त्याआधी एक आठवडा mock tests घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.
@Jayant_R_Patil@supriya_sule
मित्रांनो,
सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत मी संवाद साधत आहे. परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्याव्यात याचे मार्गदर्शन राज्यपाल मा.@BSKoshyari यांनी केले आहे. विद्यापीठ जी पद्धत वापरेल, ती सोपी, व्यवहार्य असावी याकडे माझे लक्ष असणार आहे. संभ्रमात न राहता अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.
परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्यावी हे राज्य सरकारच्या हातात नाही. परंतु ही प्रक्रिया साधी, सोपी असावी आणि सुरळीत पार पडावी या करता मी तुमच्या पाठीशी असणार आहे. टेन्शन घेऊ नका. अभ्यास करा. Best of luck ! इतर विद्यापीठांच्या कुलगुरूंशी देखील बोलणार आहे.
जर विद्यार्थ्यांना 40 प्रश्न सोडवायचे असतील, तर त्यानां 50 प्रश्न दिले जातील, आणि त्यातले 40 सोडवावे लागतील. विद्यार्थ्यांसमोरच्या अडचणी पाहता आणि नवीन परीक्षा पद्धत पाहता, प्रश्नांची difficulty level शक्यतो सोपी असावी.
पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंशी चर्चा केली. परीक्षा घेण्याची पद्धत सोपी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना घरीच शक्य होईल अशी असावी अशी सुचना केली. मुख्य परीक्षेच्या आधी कमीत कमी 2-3 सराव परीक्षा होतील असे कुलगुरूंनी स्पष्ट केले.
@Jayant_R_Patil@supriya_sule
@sunilgavhane72
A proper discussion with Respected Mumbai University Vice Chancellor Mr.Pednekar was conducted... He declared that before MCQ Exams students will be provided with proper Question Bank two days prior to exams by the respective Universities.

अंतिम वर्षाची परीक्षा MCQ पद्धतीने घ्यायचे ठरल्याचे समजते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर जावे लागणार नाही.
पर्याय चांगला असला तरी विद्यार्थ्यांना MCQचा अनुभव नाही व गेले ६ महिने अभ्यास देखील विस्कळीत झाला आहे.
हे लक्षात घेता युवासेना Question Bank पुरवण्याची मागणी करणार आहे.

@samant_uday sir we are sad to hear about mcq type final year exam it is not easy way to solve the exam.
We are not in touch with our study it is difficult way of exam.
So i request to follow assignment based exam https://t.co/tLAxltHIoQ
Do watch this video
@ToshibSir