मा. प्रदेश सचिव, सांस्कृतिक विभाग | मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य औद्योगिक जनरल कामगार तथा माथाडी कामगार संघटना | राजे लखुजीराव जाधवराव कलागौरव पुरस्कार.
स्वातंत्र्य दिनाच्या तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा ! स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या अमर हुतात्म्यांना त्रिवार अभिवादन. त्यांच्या त्याग व बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य, देशाची एकता व अखंडता अबाधित राखण्याचा संकल्प करुया.
स्वातंत्र्य दिन चिरायू होवो...
#IndependenceDay
धन्य ते अरण, रत्नांचीच खाण। जन्मला निधान सावता तो।। सावता सागर, प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी।। असे ज्यांचे संत नामदेवांनी वर्णन केले ते विठू माऊलीचे परमभक्त, वारकरी संप्रदायातील अग्रणी संत, संतशिरोमणी सावता माळी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#संतसावतामाळी
There can be no filthier type of man than one who defends rapists.
Pralhad Joshi is an insult to our education system and an insult to every student in it. Crores of young women study in the institutions he now oversees.
India’s women will never accept PM Modi’s new Education Minister.
मैं प्रधानमंत्री और गृहमंत्री जी से पूछना चाहती हूं कि क्या ज़रूरत थी मासूम बच्चों का इस तरह दमन करने की? क्या ज़रूरत थी नौजवान छात्रों पर आसूँ गैस चलवाने की, लाठियाँ बरसाने की, water-cannons चलवाने की? क्या ज़रूरत थी जवान लड़कियों को ज़लील करने की, उनके कपड़े फाड़ने की, उन्हें गंदे तरीके से पिटवाने की? युवाओं पर pellet guns और AK-47 चलवाने की क्या जरूरत थी? क्या वे आतंकवादी हैं? कौन जवाब देगा? आज पूरा देश जवाब मांग रहा है कि ऐसी बर्बरता करने का आदेश किसने दिया?
गुरू म्हणजे ज्ञान, संस्कार आणि जीवनाला योग्य दिशा देणारी प्रेरणाशक्ती.
आपल्या आयुष्यात प्रकाशाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या सर्व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पावन दिवस.
सर्वांना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
#गुरूपौर्णिमा
Heartiest congratulations to @mirabai_chanu for her incredible hat-trick of Gold medals.
Your dedication, strength, and unwavering determination continue to inspire millions. India is proud of our Nari Shakti and your remarkable journey.
#CWG2026#MirabaiChanu#GoldMedal
तिर्थक्षेत्र महाराष्ट्राचा भक्तीसोहळा म्हणजे आषाढीची वारी.
देहू येथून आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा आज पार पडतोय.
यानिमित्ताने सर्व वारकरी आणि भाविकांना शुभेच्छा. हा पालखी सोहळा आनंदाचा व्हावा, अशी विठूरायाच्या चरणी प्रार्थना.🚩
#pandharichivari
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा पवित्र दिवस – अक्षय तृतीया.
या शुभदिनानिमित्त आपणा सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची अखंड भरभराट होवो, ही मनःपूर्वक शुभेच्छा.
#अक्षय_तृतीया
दलित, शोषित, वंचित आणि उपेक्षित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे, स्त्री-शिक्षणाची पायाभरणी करून महिला सक्षमीकरणाचे बीज रोवणारे युगपुरुष क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
भक्ति, शक्ति, समर्पण आणि अनुशासनचे प्रतीक असणारे पवनपुत्र श्री हनुमान यांची आज जयंती. यानिमित्तानं हनुमानजींना वंदन करतो आणि सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देतो. मारुतीरायांचे आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो हीच या मंगलदिनी प्रार्थना आहे.
.
.
.
.
#हनुमानजयंती#HanumanJayanti
हवामान शास्त्रासह त्यातील बदलांविषयी जनजागृती करण्यासाठी जगभरात २३ मार्च हा दिवस ‘जागतिक हवामान दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने सर्व प्रकारचे प्रदूषण टाळणे, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आपण प्रत्येकाने सजगपणे आणि सातत्याने प्रयत्न करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ, सुरक्षित आणि संतुलित पर्यावरण हीच आपल्या उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. 🌍🌿
#WorldMeteorologicalDay #ClimateChange
सालाबादप्रमाणे यावर्षीही गुंड परिवाराच्या वतीने #श्री_स्वामी_समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त मला सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले होते.
या पावन प्रसंगी मी श्री स्वामी समर्थांच्या चरणी लीन होऊन सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान नांदो, अशी मनःपूर्वक प्रार्थना केली.
त्रिवार वंदन!
भक्तगणांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या डोक्यावर कृपाछत्र धरण्यासाठी श्री स्वामी समर्थ यांनी आजच्या मंगल दिनी अवतार घेतला. आज प्रकटदिनाच्या औचित्याने स्वामींना त्रिवार वंदन आणि सर्व भक्तगणांना प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#स्वामी_समर्थ_महाराज_प्रकट_दिन
जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा,
हिंदू संस्कृतीचा,सण उत्साहाचा,मराठी मनाचा..
तुम्हाला व कुटूंबियांना, गुडीपाडवा व
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
#गुढीपाडवा#GudhiPadva