@tejaswwini पुरंदरचा तह झ���ला कारण महाराज त्याच्याआधी मोघलांशी कडवी झुंज देत होते आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी बादशहाने मिर्झा राजेला पाठवलं होतं थेट न लढता कुठल्याही खलित्याला (नोटिशीला) घाबरून महाराज गप्प बसले नव्हते 👍
@LoksattaLive@girishkuber विरोधकांनी महाराष्ट्रात सरकार आणलं होतं आणि ते अश्लाघ्य मार्गाने पाडण्यात आलं हे सगळे जाणतात. लोकशाहीत विरोधक म्हणून उभं राहण्यासाठी काहीतरी स्पेस ही सत्ताधाऱ्यांकडून द्यावी लागते आणि आजचे सत्ताधारी लोकशाहीचं जर मानत नसतील तर करायचं तरी काय ?
@rubabdarmanase जय शिवरायांना नको
जय जिजाऊ नको
जय संभाजी नको
जय हरी विठ्ठल नको
हे तर भरकटलेलं "महाराष्ट्र" निर्माण राज्याची संस्कृती विसरून गप गुमान उत्तरेचं सांस्कृतिक आक्रमण आपलंसं करायचं 😓😡