लोकनेते दिलीप चंदने सेवाभावी संस्था व रि.पा.इं.(सेक्युलर) यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दिवंगत शिवप्रदिपाचार्य डॉ. दिलीप धानके यांना फुले,शाहू,आंबेडकरी विचार बहुजन समाजात रुजवण्यासाठी गौरविण्यात आले.
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्या शिवमय शुभेच्छा.
#जय_जिजाऊ#जय_शिवराय.
If you want life to change for you,
You have to change.
If you want life to get better for you,
You have to get better.
The great news our friends is that YOU have the power to do both.
#WednesdayWisdom 😀😀