Some moments are more than achievements—they’re dreams coming true.
My film at the Marché du Film, Cannes Film Festival.
Holding this card with my name on it = years of belief, hard work & love for cinema.
#screening 15 May | Palais B | 20:00
#Cannes2026 🥂
#AprilMay99
@RetweetMarathi@rohanmapusskar मी खूप लोकांना हा चित्रपट पाहायला सुचवला आहे.
मी स्वतः हा चित्रपट चार वेळा पाहिला आहे. कृपया तुम्हीही नक्की पाहा.
Cycle नंतर मनाला इतका भिडलेला हा दुसरा चित्रपट आहे अप्रतिम! हा चित्रपट जर दक्षिणेत (साऊथमध्ये) बनला असता त अख्ख्या देशभर याची जोरदार चर्चा झाली असती
सिद्धेश, कृष्णा आणि प्रसाद या तीन मित्रांची ही गोष्ट आहे. तिघांनीही परीक्षेनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत काय काय करायचं याचे मोठे मोठे बेत आखले आहेत. मात्र, प्रसादच्या वडिलांनी त्याला इंग्रजी शिकण्यासाठी सुट्टीचे दोन महिने मुंबईत पाठवायचा निर्णय घेतला आहे. प्रसादचं मुंबईला जाणं रद्द व्हावं यासाठी त्याच्या वडिलांना मनवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच जाई नावाची एक हुशार, चुणचुणीत मुलगी पाहुणी म्हणून गावात येते. जाई इंग्रजीही फर्डं बोलत असल्याने साहजिकच प्रसादची मुंबईवारी रद्द होते. या तिघांना इंग्रजी शिकवायची जबाबदारी जाईवर येते आणि त्या बदल्यात तिघांनाही जाईला गावात फिरवायची, हरिहरेश्वर आणि श्रीवर्धनमधली सुंदर ठिकाणं दाखवायचं काम दिलं जातं. लहानपणापासून प्रसाद, सिद्धेश आणि कृष्णा या तिघांची घट्ट मैत्री असल्याने त्यांच्यात आणखी कोणा चौथ्याला येऊ द्यायचं ही कल्पनाच त्यांना पचनी पडत नाही. त्यातही जाई मुलगी असल्याने ती नकोच… तिचं इंग्रजी शिकवणंही नकोच… या नकारातून सुरू झालेली या चौघांची गोष्ट खूप रंजकपणे पडद्यावर मांडली आहे.
सिनेमा : एप्रिल मे ९९
दिग्दर्शक : रोहन मापुस्कर
पहिलं नमन माझ्या राजाला !
आपला राजा.. आपला अभिमान..
'राजा शिवाजी' ची पहिली झलक 'धुरंधर 2' चित्रपटातून आपल्या भेटीला
@Riteishd घेऊन येत आहेत आपल्या राजाची गाथा - कधीही न पाहिलेल्या अभूतपूर्व रूपात!!!
#राजाशिवाजी
१ मे २०२६ पासून चित्रपटगृहांत..
बालपणीचे सुंदर क्षण डोळ्यांसमोर मांडणारा सिनेमा😊, कोकण, तिथली माणसं, निसर्ग सौंदर्य, प्रेम- जिव्हाळा, भटीन काकूंच्या शिकवणी, उन्हाळी सुट्टी, ती थंड पेप्सी,
बोलाव तितकं कमी♥️
Congratulations @RohanRMapuskar for such amazing creation
Please do watch this amazing Marathi creation
April May 99 🎥✨ What a movie! After a long time, a Marathi cinema that truly touches the soul and heart. Village life, friendships, and moments with elders—everything felt so real. Pure nostalgia. Kudos to the @RohanRMapuskar for this brilliance.
Rohan Mapuskar's debut film, April May 99 was one of my fav films this year.
Equal parts coming-of-age story and an ode to simpler times that were the 90s. Stunningly shot (by Apoorva Shaligram), capturing the exuberance and emotion of adolescence alongside picturesque Konkan. Disarmingly candid with an emotional depth which makes it so much more than just another good coming-of-age film. Streams on Zee5.
I talked about it briefly on the year end wrap episode which drops next week.
April May 99 is a top-notch Marathi film in every sense direction, story, cinematography, acting, and locations. Konkan captured with great honesty and restraint. @SajiriJ, @AaryanMenghji, and the entire cast deliver brilliant performances. Kudos to director @RohanRMapuskar.
एप्रिल-मे च्या उन्हातली हुरहूर, गावाकडचा निवांतपणा ,साधे प्रसंग आणि अर्थपूर्ण शांतता! काही सिनेमे गोंगाट करत नाहीत, फक्त मनात घर करतात. हा सिनेमा म्हणजे एक फिलिंग आहे. विशेषतः तो संवाद - "गाव जेवढे लहान तेवढा माणूस सापडायला बरा"... तिथेच विषय संपला! #AprilMay99 @RohanRMapuskar