राजकारणात तुम्ही काहीही होऊ शकता — मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार...
पण संजय राऊत होऊ शकत नाही!
सत्ता, पद आणि प्रलोभनांपेक्षा विचारांशी आणि नेतृत्वाशी निष्ठा जपणं प्रत्येकाला जमत नाही.
निष्ठेची व्याख्या = संजय राऊत 💝
@rautsanjay61 जीं 👏
जब हमने शिवसेना (UBT) सांसद Rajabhau Waje से पूछा कि क्या उन्हें भी पार्टी छोड़ने के लिए करोड़ों का ऑफर मिला है, तो हंसते हुए बोले…
“अगर किसी से बात हुई होती, तो मैं ट्रेन से क्यों आता? प्लेन से आता ना!”
😬
(Watch full interview on link attached below)
#ABPNEWS
Why are we conducting election to waste money and make mockery of people’s mandate when they can switch on their wish and fancies??
Until and unless these laws are completely overhauled our democracy will be destroyed soon, yesterday it was TMC, today Sena & tomorrow it could be SP or some other party!
Modi & Co is destroying indian democracy..
अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतली आहे. नांदेडमधील विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना (उबाठा) उमेदवार कृष्णा पाटीलचे वडील आणि खासदार नागेश पाटील हे आता शिंदेसेनेत दाखल झाले आहेत. तिकडे दोन्हीकडे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपल्या ताकदीने लढत आहे.
म्हणून बाळासाहेब आंबेडकर हे महाविकास आघाडीला सांगत होते की, आम्ही निवडून आल्यावर भाजपात जाणार नाहीत, हे लिहून द्या.
समजले हे आम्ही का बोलत होतो?
I was very happy in the last election that my vote had meaning and that the candidate I voted for had won. But today I came to know that he is switching parties.
Today, as a voter, I feel cheated.
I demand that Sanjay Dinabama Patil should first resign and then join another party
आम्ही मतदार आहेत आम्हाला विचारलं पाहिजे.
आमचं गाव दादाच्या मागं आहे किंवा उद्धव साहेबांच्या मागे आहे..
ओम दादांच्या वाईट काळात शिवसेना ठामपणे उभे राहिली..
धाराशिवच्या शिवसैनिकांची भावना 👇👇
@OmRajenimbalkr
📍They split the NCP.
📍They split the Shiv Sena.
📍They split the AAP.
📍They split the TMC.
📍Now, The Shiv Sena is being split again.
The misuse of Money, Power & Institutions is at its peak, yet the Media calls this a 'Masterstroke'.
Dear Godi media, instead of focusing on the language of Sanjay Raut, you should focus on how democracy is being killed everyday, how you all are justifying everything in the name of "Operation Tiger" and how you are creating an image of Uddhav Thackeray is responsible for everything. You are not reporting the death of democracy, you are giving platform and justifying horse trading and insult of voters vote
काय ते ऑपरेशन... आणि काय ते भूकंप!
कधी "#ऑपरेशन_टायगर", कधी "#ऑपरेशन_कमळ", कधी "#राजकीय_भूकंप"... गेल्या काही वर्षांत ही नावे इतकी ऐकली आहेत की आता जनतेलाच प्रश्न पडू लागला आहे की नेमके चाललेय तरी काय ?
जर खरोखरच राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी एखादे ऑपरेशन करायचे असेल तर...
• पेपर फुटीवर ऑपरेशन करा.
▪️ शेतकऱ्यांच्या अडचणींवर ऑपरेशन करा.
▪️ बेरोजगारीवर ऑपरेशन करा.
▪️ महागाईवर ऑपरेशन करा.
▪️ आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर ऑपरेशन करा.
▪️ पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या संकटावर ऑपरेशन करा.
जनतेला राजकीय ऑपरेशनपेक्षा विकासाचे परिणाम पाहायचे आहेत.