ये लम्हा ना तो रोमांस है, ना ही कोई फिल्मी सीन…
ये तो वो हक़ है, जो मोहब्बत में बिना मांगे मिलता है।
जहाँ मैं सिर्फ उसका नहीं हूं,
बल्कि उसका साया, उसका सुकून, उसका सवेरा बन गया हूं।
सध्या ज्या व्यसनाने तरुणाईचे जास्त नुकसान होत आहे ते म्हणजे पॉर्न.
आपल्या देशात लैंगिक शिक्षण अजूनही शाळांमध्ये दिले जात नाही. इंटरनेट नसताना २�� व��्षांपूर्वी निभले मात्र आता जेव्हा सेक्स २४*७ उपलब्ध आहे, कोणत्याही वयाच्या लहान मुलांसमोर सेक्स असलेले कन्टेन्ट येऊ शकत. ८-९ वर्षांची मुलं-मुली रिलेशनशिपमध्ये जातात, १५ पर्यंत येईपर्यंत त्यांचा सेक्सचा अनुभव घेऊन झालं असत. पूर्वी प्लेबॉय मॅगझीन सारखे प्रकार, X-rated films प्रौढांसाठी उपलब्ध होत्या. VCR, केबल व त्यानंतर इंटरनेट ने सेक्स लहान वयातील मुलांना उपलब्ध करून दिला.
पॉर्नचे स्वरूप अत्यंत हिणकस होत आहे व त्याचे व्यसन लागून पुरुषांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होत लैंगिक हिंसा, ब्रेकअप, घटस्फोट व आत्महत्या याचे प्रकार वाढले आहे. Adult content हे adult साठी आहे कारण २५ पर्यंत मेंदू नीट विकसित नसतो, सारासार विचारशक्ती नसते अश्या वेळेस पॉर्न असो किंवा हिंसक प्रकारचे कन्टेन्ट, कोवळ्या मेंदूवर दूरगामी परिणाम होतात.
यात मुली व स्त्रिया मागे नाहीत. पॉर्न मधील स्त्रियांसारखे दिसण्यासाठी सर्जरी, अघोरी पद्धतीने वजन वाढविणे असले प्रकार साधारण मुली देखील करतात. लहान वयात contraceptive pills, गर्भपात, STD सारखे प्रकार मुलींमध्ये देखील प्रचंड आहेत. या सर्व गोष्टी आता नॉर्मल आहेत. sexually desirable (लैंग���क दृष्ट्या आकर्षक) असण्याचा अट्टाहास करणारी तरुणाई महत्वाच्या life skills मध्ये खूपच मागे आहे.
रिलेशनशिपच्या नादात मुलींना मैत्रिणी कमीच असतात किंवा नसतात, त्यांना वेगवेगळ्या टप्प्यावर सर्व गरजा भागविणारा पुरुष हवा असतो. आयुष्याच्या महत्वाच्या वळणावर अलैंगिक नाती मुख्यत्वे करून मैत्री कळली नाही तर पुढे जाऊन त्याचे लग्नावर व पालकत्वावर परिणाम होणारच.
जे तरुणाईच्या डोळ्यासमोर २४*७ दिसत तेच त्यांच्या मेंदूत ठसत त्यात त्यांचा पूर्ण दोष नाही.
चांगली असणारी व्यक्ती देखील पॉर्नच्या आहारी जाऊन गुन्हे करू शकते कारण मेंदूवर त्यांचा ताबा राहत नाही.
दारू, सिगरेट व इतर अमली पदार्थ सारखेच पॉर्नच्या व्यसनाचे मेंदूवर खालील परिणाम होतात.
1.ताण वाढतो.
2.फोकस कमी होतो.
3.नैराश्य येत व हिंसक प्रवृत्ती वाढीला लागते.
4.शारीरिक क्षमता कमी होतात.
5.अपराधीपणाची भावना वाढीस लागते.
6.स्त्रियांबद्दल अनैसर्गिक भावना वाढून लैंगिक इच्छेवर नियंत्रण राहत नाही ज्यातून गुन्हे घडतात.
7.प्रत्यक्षातील जोडीदार आकर्षक वाटत नाही कारण पॉर्न मध्ये क्षणा क्षणाला नवीन चेहरे दिसतात.
8.सामाजिक क्षमता कमी होतात. (लोकांमध्ये मिसळणं, प्रत्यक्षात नाती तयार करण व ते निभावणं).
9.स्वतः बद्दल कमी पणाची भावना निर्माण होत जाते ज्याचा परिणाम व्यवसाय/नोकरी वर होतो.
10.एकदा गुन्हा घडला कि त्यातून शिकून सावरणारी लोक कमी असतात, गुन्ह्याची एकदा सुरु झालेली मालिका थांबत नाही व व्यक्तीला बरबाद करते.
पॉर्नचा विळखा जबरदस्त आहे ज्यामुळे आपले समाज जीवन ढवळून निघत आहे. अनेक OTT प्लॅटफॉर्म वर दाखविले जाणारे erotica content चा चाहता वर्ग खूप मोठा आहे. जे कोणी असले प्रकार बघत नाही किंवा करत नाही ते सर्व बोअरिंग/म्हातारे असा देखील एक समज निर्माण झाला आहे.
सेक्सचे वेगवेगळे प्रयोग, अनेकांसोबत करून बघणारी मुलं मुलीना काही विशिष्ट वेळानंतर त्याचे नावीन्य कमी होऊन सेक्स मधला इंटरेस्ट जातो किंवा मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
मनुष्य बळ ही आपली मुख्य ताकत आहे, ही ताकत जर टिकवायची असेल तर तरुणाईला पॉर्नच्या विळख्यातून वाचवायला हवे.
पॉर्नच्या व्यसनातून सुटका करून योग्य आयुष्य जगणे शक्य आहे, हे वाचणाऱ्या कोणालाही पॉर्नचे व्यसन असेल तर मदत मागायला लाजू नका, शेवटी आयुष्य तुमचे आहे.
#म #मराठी
@MahavikasAghad3 जनता विकली गेली नाय, ज्याला छत्रपती संभाजी नगर बोलण्यापेक्षा औरंगाबाद बोलायला जास्त आवडत अशा जातीयवादी माणसाला घरी बसवल्याचा आनंद आहे...
@Awhadspeaks तु तर अस बोलतोय की मुंब्र्याचा मलेशिया केलाय, एक साधा नाला तरी साफ केलाय का येऊन, तिकडे फक्त नशा करणारे सापडतील... शाहू फुले आंबेडकर बोलायचे बस किती अभ्यासिका बांधल्यास मुंब्र्यात.. bangladeshi घुसवून त्यांना त्यांच्या वोट वर जिंकून आ��ंय फक्त.. विकासाच्या नावाने शून्य आहेस
@Awhadspeaks अशे किती कॉलेज बांधले आहेत मुंब्रा कळव्यात... दोन्हीकडे नुस��े illegal बांधकाम करायची, आणि नशेडी लोक वाढवायची एवढंच काय तुझ काम ... बाकी काहीच नाही