@Dev_Fadnavis तुम्ही विरोधी पक्षनेता ते उपमुख्यमंत्री हा प्रवास फक्त शिंदे साहेबांच्यामुळे केलात हे विसरू नका. मुख्यमंत्री पदावर फक्त शिंदेसाहेबच योग्य आहेत. तुम्ही दिल्लीत शोभून दिसाल.
@snehashrins@SunainaHoley@mieknathshinde@Dev_Fadnavis अरे मुख्यमंत्री होते नाही, ते ���ोते म्हणून तुम्हाला मुख्यमंत्री पद तरी मिळालं. नाहीतर ५ वर्ष विरोधी पक्ष नेता म्हणून बसाव लागलं असत.
ज्यांच्यामुळे तुमची लायकी वाढली त्यांना विरोध करू नका.
@Rajpremi_@AbhiMhamunkar@Aniketspeak@Bhoyarabhya@premnathbangar अरे माठ्या. जसं महायुती आणि महा विकास आघाडी टाकलस तसच सुपारीबाज पण लिहायचं ना तुझ्या पक्षासमोर. खरी माहिती मिळाली असती.
ChatGPT प्रत्येक पक्षा बाबत त्यांचा BIO उचलून आपलं निरीक्षण लिहितो. इतकी अक्कल नाही तुम्हाला. उगाच नाही मंद म्हणत ते सेना भाजप वाले तुम्हाला
@MarathiRojgar मराठी सिनेसृष्टी मराठी भाषेसाठी कधी उभी राहिली?? सिनेमाच्या प्रदर्षणाशिवाय..??
सगळेच यांचा ढोंगीपणा जाणतात म्हणून याना पाठींबा देत नाहीत.
#Bigbossmarathi5
मानवी भावनांचा खेळ ❌
टीआरपी साठी चोचलेगिरीचा खेळ ✅
भांडखोर आणि वाईट मनोवृत्तीच्या निकी, जान्हवी फक्त ग्लॅमर मूळे टिकल्या आहेत. वर्षाताई फक्त सिनेसृष्टीतल्या वयस्करपणामुळे.
RT करा जर सहमत असाल तर.
#BiggBossMarathi5 चा सगळा खेळ हा ग्लॅमर वर अवलंबून आ���े. समजा जान्हवी ऐवजी सूरजने पाटी फाडली असती तर BigBoss ने एव्हाना सूरजला बाहेर फेकला असता..
पण.. जान्हवीमुळे ग्लॅमर मिळतो ना.. 😂😂😂
प्रेक्षकांनी मोक्कार धुतल्यानंतर #BigBossMarathi5 कडे अरबाज आणि निकी यांच्या पैकी एकाला बाहेर काढणे हाच पर्याय होता.
नीकीची नौटंकी TRP देते म्हणुन अरबाजला बाहेर फेकल.
#BigBossMarathi5 मधली एक गोष्ट कोणाच्याच लक्षात आली नसेल.
ज्या वर्षाताई आर्याला 'तू भीड तू माघार नको घेऊ' म्हणून सांगत होत्या, त्याच वर्षाताई सर्वात पाहिले आर्या विरोधात पलटल्या.. त्यानी आर्यालां उकसावून निकी विरोधात तिचा वापर करून घेतला..
साळसूद चेहरा पण शातीर डोकं..
I'm sure जर महेश मांजरेकर host असते तर हा निर्णय आला नसता ते थोडी तरी Aarya ची बाजू घेऊन काहीतरी बोलले असते.
टाळी कधीच एका हाताने वाजत नाही, आर्या ने जे काही केलं ते निकीच्या आतापर्यंतचा provocation च उत्तर होत!!
#BBM5#BiggBossMarathi5
काय रितेश भाऊ मेकअर्स ची लाल करायची पण किती याला काही सिमा आहे की नाही ,तुम्हाला जर निक्की अरबाज च्या छपरी पणावर शो चालवायचा असेल तर खुशाल चालवा पण लोकांच्या शिव्या खायला पण तयार रहा 👍
Disguating bhau cha dhakka
#BiggBossMarathi5@Riteishd
अरे @Riteishd भाऊ नको आव आणू ते निक्कीच्या चुका दाखवायच्या, तू आपला स्क्रिप्ट वाच आणि जा, कसंय ना सलमान खानची कॉपी केल्याने कुणी सलमान बनत नसतो
कंटाळा आला आता त्या फुसक्या डायलॉगबाजीचा
जमेल तसं करा आणि जमलं तर होस्���िंगला कायमचा रामराम ठोका🙏
#BiggBossMarathi5
@ColorsMarathi