असं प्रेम मिळायला रक्तात निष्ठा आणि विचारात स्पष्टता लागते…!
गद्दारांनी खोक्यांचा पाऊस पाडला तरी त्यांच्या नशिबात असं प्रेम आणि फुलांची उधळण मिळू शकत नाहीत!
उलट आता त्यांचं ‘स्वागत’ लोकांकडून नेमकं कसं होतंय याचीच उत्सुकता आहे!
@RajabhauW
मुंबईतला मराठी माणुस मत देताना कांग्रेस आणि भाजपा ला मत देतो आणि परप्रांतीयांनी यांना त्रास दिला की बोंबलत राज ठाकरेंकडे आणि त्यांच्या पक्षाकडे जातो.
खरंतर मनसे ने आता मराठी माणसाला मदत करणं च बंद केले पाहिजे म्हणजे लोकांना अक्कल येईल .
मुंबईतला मराठी माणुस मत देताना कांग्रेस आणि भाजपा ला मत देतो आणि परप्रांतीयांनी यांना त्रास दिला की बोंबलत राज ठाकरेंकडे आणि त्यांच्या पक्षाकडे जातो.
खरंतर मनसे ने आता मराठी माणसाला मदत करणं च बंद केले पाहिजे म्हणजे लोकांना अक्कल येईल .
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
त्यांचा करारी स्वभाव, भाषणातील धार, मुद्देसूद मांडणी, बहुआयामी ज्ञान आणि हलक्याफुलक्या शैलीत केलेला मार्मिक विनोद अनेकदा स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देतो.
यापूर्वी माझ्या नावावरही विनोद करायचे त्यांनी सोडलेले नाही. मात्र मतभेद केवळ राजकीय; त्यामध्ये वैयक्तिक द्वेषाला कधीच स्थान नाही.
मराठी माणसांच्या प्रश्नांवर ठामपणे आणि धडाडीने भूमिका घेणारे राज ठाकरे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो.
@RajThackeray@mnsadhikrut
व्यक्तिमत्त्व मोठं ठरतं ते केवळ लोकप्रियतेने नाही… लोकांना विचार करायला भाग पाडण्याची क्षमता महत्वाची!
आपल्या वक्तृत्वातून, वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांमधून मराठी माणूस व महाराष्ट्राच्या प्रश्नांवर सातत्याने स्पष्ट मत मांडत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे @RajThackeray यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळू दे...
#RajThackeray #HappyBirthdayRajThackeray #RajSahebThackeray #Maharashtra
@RajThackeray
एका मुलाखती मधला प्रसंग आठवतो आणि तो बराच काही सांगून जातो.
आपल्याला प्रश्न विचारला होता, सगळे एका बाजूला तुम्हीच विरुद्ध दिशेला का जाता?
आपण उत्तर दिलं होतं, "मला खरं काय ते कळतं"
खरं माहित असून सुद्धा लोकं वेळ प्रसंगी चिडीचूप राहतात. कारण, खरं बोलून अंगावर रोष ओढवून घ्यायची कोणी हिम्मत करत नाही. पण आपण ह्याला अपवाद ठरता हे मान्यच करावं लागेल.
अश्याच एका प्रवाहाच्या विरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा.🙏
आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हिच नियती कडे प्रार्थना.🙏
@mnsadhikrut
#mns
#maharashtra
#mnsmaharashtra
राज ठाकरे : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वेगळे प्रकरण..!
व्यंगचित्रकार म्हणून सुरुवात असलेले व प्रभावी वक्ता असणारे...मराठी भाषा व अस्मिता, संस्कृतीचा आक्रमक पुरस्कार, शहरी प्रश्नांची स्पष्ट भूमिका व जनतेच्या भावना नेमक्या शब्दांत मांडणाऱ्या राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
अनेक नेते सत्तेमुळे ओळखले जातात तर काही नेते आपल्या विचारांच्या प्रभावामुळे ...राज ठाकरे हे दुसऱ्या प्रकारामध्ये येतात. त्यांची भाषणे, राजकीय आणि सामाजिक भूमिका व निरीक्षणे, जनतेशी थेट संवाद साधण्याची शैली.. आणि सर्वांपेक्षा वेगळी असणारी कल्पनाशक्ती..
राज ठाकरे हे सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले नेते आहेत. अनेक वेळा त्यांच्या मुद्द्यांनी पुढे राजकीय-सामाजिक चर्चेचे रूप घेतले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात राज ठाकरेंचे योगदान केवळ निवडणुकीचे यश-अपयशाने मोजता येणार नाही.
मराठी भाषा, स्थानिक रोजगार, शहरी नियोजन, पायाभूत सुविधा, सांस्कृतिक ओळख व प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे व वेधत आहेत. साहित्य, कला, संस्कृती, पर्यटन, वारसा या विषयांवर राज ठाकरे यांचा अभ्यास, लेखन व भूमिका ऐकणे हे वैचारिक समृद्ध करणारे असते.
राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात प्रभावी,आक्रमक वक्ते असणारे सध्याचे एकमेव नेतृत्व आहे.
आज त्यांचा वाढदिवस..वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो..!
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
@RajThackeray
#HappyBirthdayRajThackeray #Maharashtra
Hello Cockroaches 🪳
6 जून को कॉकरोच जनता पार्टी के संस्थापक अभिषेक दीपके भारत आ रहे है, साथियों तैयार रहो
जंतर-मंतर पर बड़ा आंदोलन करना है, शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान को इस्तीफ़ा देना ही होगा
इस खबर को पूरे देश में फैला दो, 6 जून को दिल्ली चलना है और कॉकरोच आर्मी की ताक़त दिखानी है
एक बार फिर कह रहा हूँ...
शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान को इस्तीफ़ा देना ही होगा
अशी माणसं कुठली राजकीय पार्श्वभूमी नसतानाही फक्त राज ठाकरेंकडेच कशी असतात..
शून्यातून स्वतःचं साम्राज्य उभं करून,समाजातील विविध घटकांसाठी वेड्यासारखं काम करणारी ही माणसं…
मग सांगा ना…
अशी माणसं तुम्हाला आमदार खासदार म्हणून का नकोत…???
आता या मुद्द्यांवर लिहायचाही कंटाळा आहे, कारण ते इतकं सवयीचं केलं गेलं आहे आपल्यासाठी. काल काही मित्र पुण्याच्या कोरेगाव पार्कच्या 'Publiq' नावाच्या पब/रेस्ट्रॉ मध्ये गेले होते. तिथं नाचण्यासाठी हिंदी, पंजाबी आणि अगदी मल्याळम गाणी सुद्धा वाजत होती. मित्रांनी नाचता नाचता १/२
महाराष्ट्रात काँग्रेसचे १४ खासदार
शिवसेना उबाठा ९ खासदार
राष्ट्रवादी शरद पवार ८ खासदार
एकूण ३१ खासदार आहेत
देशात NEET, पेट्रोल,डिझेल,महागाई, भ्रष्टाचार, धार्मिक तुष्टीकरण, महिला सुरक्षा, पर्यावरण ऱ्हास, वृक्षतोड,न्याय व्यवस्था इतके रणकंदन माजले असताना ही ३१ बांडगुळे कुठे आहेत?