रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट फ्लॉप होणार, फ्लॉपच आहे असं म्हणण्यापासून ते 'लोकांनी पाहिला नसता तर तो फ्लॉप झाला' असता, इथपर्यंतचा या विक्षिप्त माणसाचा जो
प्रवास आहे त्याला थुंकून चाटणं म्हणतात.
माझा नेता..
राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या असंख्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून दिलीत राजकारण न करता समाजासाठी कोणताही राजकीय अनुभव नसताना मोठ पद देऊन एक वेगळी ओळख निर्माण करण्याची प्रेरणा व संधी देणारे वंदनीय राजसाहेब ठाकरे
तुमच्यासाठी “राज ठाकरे” हे नाव असेल फक्त,
आमच्यासाठी भावना आहे.
हे वाक्य तुमच्याविषयी तळमळ असणाऱ्यांपैकी प्रत्येकाचं आहे असं वाटतं. मी अपवाद नाही.
साहेब ,
तुमचं महत्त्व माझ्यासाठी आणि ज्यांच्या मनात तुम्ही वसता त्यांच्यासाठी कधीच कमी होणार नाही. तुम्ही महाराष्ट्रासाठी बघितलेलं स्वप्न लवकरच सत्यात उतरु दे , तुम्हाला निरोगी आयुष्य लाभू दे ,कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करण्याचं बळ तुम्हाला मिळूदे आणि राजकारणासारख्या रुक्ष वातावरणत स्वतः तील संवेदनशीलता जपता येऊदे अशी तुमच्या वाढदिवसानिमित्त ईश्वराकडे प्रार्थना करते.
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
हसत रहा .
खुप प्रेम.
जय महाराष्ट्र
किमान मुंबईत तरी मनसेला मताधिक्य न देणं ही मराठी माणसाची २१व्या शतकातील सर्वात मोठ्या चुकांपैकी एक चूक म्हणून लक्षात ठेवली जाईल.
याचा फक्त पश्चाताप नाही तर अपराधबोध वाटायला हवा.
राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.🚩
If MNS is Evil for some then it's necessary Evil.
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबई मधील ३६ पेट्रोल पंपावर पेट्रोलची ५ रुपये कमी किंमतीने विक्री करून सामान्य माणसाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
@RajThackeray
मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सदैव लढणारे धडाडीचे नेते, मनसे प्रमुख माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ईश्वर आपल्याला उदंड आयुष्य आणि निरोगी आरोग्य देवो! 💐🎂 @RajThackeray#RajThackeray#MNS