जिवंतपणी स्वर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यासाठी जन्म महाराष्ट्रात घ्यावा लागतो.
शुद्ध नसलेली मराठी लिहितो,महाराष्ट्र सैनिक #मी_मराठी
रोहित शर्माचा पंखा
राज ठाकरे केंव्हा आठवेल...
उद्या जेंव्हा आपल्या पोरा बाळांना रस्त्यावरून चालणे मुस्किल होईल तेंव्हा आठवेल..!!
राज ठाकरे
बाजारात भाजी घेताना आपल्या आई बायकोला जेंव्हा एखादा उपरा लेनेका तो लो नही तो निक्लो असे तुचतेने बोलेलं तेंव्हा आठवेल..!! राज ठाकरे
👇
"मनसे इशारा"
अमित ठाकरे यांनी एका दिवसात ३ गद्दारांचा समाचार घेतला.
म्हाडच्या "गोग्याला" थेट इशारा दिला आहे.
मागाठाणेचा "प्रकाश" विजवला आहे.
शिवाय बांद्राच्या "झोलरला" रोखठोक उत्तर दिले.
आता चोंग्यानी अतिशहाणपण आम्हाला दाखवू नका, तोंडावर पडले नाही आपटले आहात तुम्ही!
#Mumbai
#मनसे कायकर्ते = मंदसैनिक
#शिवसेना कार्यकर्ते = लाचारसैनिक
#काँग्रेस_राष्ट्रवादी कार्यकर्ते = गुलामसैनिक..???
पण निदान हे कार्यकर्ते स्वतःच्या नेत्यांचा चुकीवर बोट ठेवून व्यक्त तरी होतात..
#भाजपा कार्यकर्त्यांचे काय..??
#शेठ हगला तरी त्याचे "गु" गुलाम-जामुन म्हणून खाणारे..??
😂
२७ जानेवारी २०२४ ला तत्कालीन मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे यांनी मराठा बांधवांच्या आरक्षणासंबंधीच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या होत्या. त्या नंतर राजसाहेबांनी श्री.मनोज जरांगे पाटील आणि तमाम मराठा बांधवांचं अभिनंदन करणारं हे ट्विट केलं होतं. त्यावेळेस पण मागण्या मान्य झाल्या आता आरक्षण कधी मिळणार हे पण विचारा असं राजसाहेबांनी मराठा बांधवांना आवाहन केलं होतं. पुढे २ निवडणुका झाल्या, पण आरक्षण मिळालं नाही, मग पुन्हा मराठा बांधवांना मुंबईत येऊन आंदोलन करावं लागतंय... श्री. एकनाथजी शिंदे यांनी त्यावेळेस आश्वासन दिलं, त्यांनी आता उत्तर द्यायला नको का ? राजसाहेबांनी हाच प्रश्न शनिवारी, ३० ऑगस्ट २०२५ रोजी, माध्यमांशी बोलताना मांडला...
#मराठा #आरक्षण
#MarathaInMumbai #MarathaReservationProtest
शेतकरी संघटनांच्या संघर्ष समितीची स्थापना.
कर्जमाफी व शेतकरी प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलनाचे नियोजन
छत्रपती संभाजीनगर
आज सोमवार दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय शेतकरी हक्क बैठक संपन्न झाली. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन, शेतकरी कर्जमाफी आणि MSP च्या भावावर २०% हमीभाव याबाबत शासनाने निर्णय घेण्यास करत असलेले विलंब आणि त्याचा शेतकरी व त्याच्या कुटुंबावर होणारे परिणाम यामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून, त्याला न्याय मिळून देण्यासाठी आज ही बैठक संपन्न झाली. याबैठकीत प्रमुख विषयावर चर्चा करुन खालील निर्णय घेण्यात आले.
१) दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई मध्ये आंदोलन करण्यात येणार.
२) राज्यात विभागनिहाय संयुक्त परिषद घेण्यात येणार.
३) शेती प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्यात येणार.
४) शेतकरी-शेतमजूर हक्क संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे.
५) कर्जमुक्ती,सर्व प्रकारच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमी भाव, बोगस खते व बियाणे प्रश्न, शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करणे, सर्व कृषीनिविष्ठा GST मुक्त करणे आणि गाव एकक धरून शेतकरी हिताची पीकविमायोजना व खते बियाणे तपासणीसाठी गावावर टेस्टिंग लॅब स्थापन करणे ई. प्रमुख मागण्यासह निर्णय घेऊन लढा देण्याचा निर्णय झाला.
वरील प्रमुख निर्णयासह हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला असून, आजच्या बैठकीला विजय जावंधिया, बच्चू कडू, महादेव जानकर, डॉ. अजित नवले, कैलास पाटील, अनिल घनवट, प्रकाश पोहरे, विठ्ठलराजे पवार, प्रशांत डिक्कर, विजय कुंभार, काशिनाथ जाधव व इतर शेतकरी संघटना नेते या बैठकीस उपस्थित होते. तसेच राजू शेट्टी आणि राजेश टोपे हे ऑनलाइन द्वारे बैठकीस उपस्थित होते.
६० आणि ६१ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री काजोल यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी मराठीत संवाद साधला, त्यावर काही हिंदी पत्रकारांनी हिंदीत पण बोला असा आग्रह धरला त्यावर त्यांनी ठामपणे नकार दिला...
#मराठी #MNSAdhikrut
आधी "folkलोक", नंतर "folkआख्यान" आणि आता "अभंग repost" वाली पोरं आपली संस्कृती, इतिहास आणि लोककला जिवंत ठेवत आहेत ❤️
हे केवळ मनोरंजन नाही तर आपल्या संस्कृतीची आणि मुळाची ओळख आहे 🫡
#ढीगप्रेम 🍂
तुडवला 💪🏻🔥
बदलापूर स्टेशनवर वर्धापन दिनाचं बॅनर दुसऱ्यांदा हटवलं.
यावेळी मनसेनं थेट कारवाई करत दोषींना RPFच्या ताब्यात दिलं!
हा बॅनर नव्हे, आमच्या स्वाभिमानाचा झेंडा होता!
दबावाला भीक नाही – आवाज बुलंद राहील!
जय भवानी 💪🏻🔥🚩
आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. या लोकशाहिराच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
National Media calling this lady as "hindu sherani" but this lady is blaming BJP Lead govt in Bihar. Thr is no Job for her son and daughter in Bihar that's why she is doing Job in Maharashtra.
Is it any Hindi Media channels cover this issue ?
@aajtak@ZeeNews@indiatvnews@news24tvchannel@ANI@PTI_News
हिंदी चॅनेलवाले ही सत्ताधाऱ्यांच्या चपलाखालची ढेकणे आहेत: राज ठाकरे
@vaibhavparab21 सारख्या चाटुकारला ला समर्पित..
इथे मराठी विरोधातील ढेकणं आणि झुरळे चप्पलेने ठेचण्यात येईल...
#जय_भवानी...
#जय_शिवराय..
🚩🚩🔥🔥