आज सर्वजण भाजप विरोधी किंवा भाजप समर्थक आहेत... चूक ला चूक आणि बरोबर ला बरोबर म्हणणारे फार कमी झाले...एखादी भूमिका आपल्या अगोदरच्या भूमिकेच्या पूर्ण विरोधी असली तरी चालेल पण ती बरोबर असली पाहिजे...आणि हे पाळणारा एकमेव नेता म्हणजे @RajThackeray...!!!
#म#मराठी#राजठाकरे
आज रात्री पासून मुंबई मध्ये #बेस्ट बस चे कामगार संपावर जात आहेत. त्यामुळे प्रवास आणि वीज ह्या दोन गोष्टींमुळे मुंबईकर त्रस्त होणार.
पण ह्याला सर्वस्वी जबाबदार भाजप आणि शशांक राव असतील. कारण बेस्ट निवडणुकीत केवळ मोठी मोठी आश्वासने दिली , प्रत्यक्षात कामगारांना भोपळा दिला.
बऱ्याच जणांना वाटतं शिवसेना फुटण्यासाठी काही प्रमाणात संजय राऊतांचं तोंड कारणीभूत आहे. नाचता न येण्याऱ्याला अंगण वाकडंच असतं.
उलट प्रत्येकानं संजय राऊतांसारखं कडवट असणं ही महाराष्ट्राची सध्याची गरज आहे.
उद्धव ठाकरेंच्या बंडखोर खासदारांच्या २०२४ मध्ये मिळालेल्या मतांची बेरीज केली तर ती ३३,६५,२७४ अशी होती!
जर हे ६ खासदार फुटले तर ३३,६५,२७४ लोकांच्या मतांचा अपमान आहे, त्यांनी रांगेत उभे राहून उद्धव ठाकरे ह्यांना मतदान केले कारण त्याना भाजप आणि शिंदे गट नको होता!
#Mumbai#Marathi
पांढऱ्या पट्ट्या आखण्याऐवजी जैन समाजाने रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावावीत त्यामुळे पर्यावरण चांगलं राहील, कोणाच्याही पायाला चटके बसणार नाहीत आणि कोणीही आक्षेप देखील घेणार नाही.
पण झाडे हिरवी असतात म्हणून नितेश राणेंनी आक्षेप घेऊ नये.
@SandeepDadarMNS
मुंबई शहराध्यक्ष, मनसे
मला अभिमान वाटतो की मी एका अशा नेत्यासाठी काम करतो. ज्याने २०१९ लाच यातून बाहेर पडायचा मार्ग दाखवला होता
२०१९ पासून राज ठाकरेंना निवडणुका लढवायच्या नव्हत्या पण कार्यकर्त्यांचे खच्चीकरण नको म्हणून निवडणुका लढले
EVM / फोडाफोडी
म्हणजे छापा काटा त्यांचाच
उत्तर - निवडणूक बहिष्कार
दूषित नदीचा मुद्दा भाजपने हिंदूविरोधी केला.
मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा काँग्रेसने मुस्लिम विरोधी केला.
रस्ता विद्रुपीकरण करणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यांचा मुद्दा भाजपने जैन विरोधी केला.
सामाजिक मुद्द्यांपुढे मनसेने कोणत्याही धर्माचे कधीही लांगुलचालन केलेले नाही.
#महाराष्ट्रप्रथम
महावितरण आता अदानी चे स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती करत आहे , जरी देवेंद्र फडणवीस नाही लावणार असे सांगितले होते तरी !
आता ह्या सक्ती विरोधात सामान्य माणूस भडकला आहे. विरोधी पक्ष म्हणून मनसे, UBT, काँग्रेस आंदोलन करतेय. आज कहर म्हणजे भाजप आणि शिंदे गट सुध्दा विरोधात आंदोलन करतोय!
राजसाहेबांनी आजपर्यंत आपला पूर्ण पक्ष मराठी माणसाच्या हितासाठी पणाला लावला.. मतांच्या राजकारणाला कधीही भीक घातल नाही, नेहमी भूमिकेला महत्व दिल.. मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी जितक्या पोडतिडकीने ते उभे राहत आले, तितक्या खंबीरपणे मराठी माणूस राजसाहेबांमागे कधी उभा राहील?
सुक्ष्म जिवांची एवढी काळजी करणारे ॲंटीबायोटीक/ ॲंटीव्हायरल गोळ्या घेत असतील का?
घरात मच्छर झाले तर गुडनाईट वापरतात का?
ढेकणं झाली तर पेस्ट कंट्रोल करतात का?
सहजच मनात शंका आली.!
नितेश राणे सदैव म्हणत असतात मुंब्रा मध्ये जा, भेंडी बाजारात जा ! पण ह्यांच्याच भाजप पक्षातील हाजी अराफत शेख जेव्हा ह्याच नितेश राणे ह्यांना उघड "छोटा बुल्ली" म्हणत भेंडी बाजारात येण्याचे आवाहन करतात तेव्हा हेच नितेश राणे हिंमत करून ते आवाहन स्वीकारत नाहीत, हे सर्वांनी पाहिले आहे.
पांढऱ्या पट्ट्या प्रकरणात स्थानिक नागरिक तक्रारी करत आहेत. ते काय म्हणत आहेत, त्यांचं म्हणणं काय ? ते पहायचं सोडून फडणवीस म्हणतात "असं करून मतदान मिळत नाही"
देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती फक्त मतांसाठी जगती का ?
बरं, ती हजार किलोमीटर दूर राहणारी भाजपची प्राची काय करत आहे या वादात?
को.ए.सो. अरुण कुमार वैद्य माध्यमिक विद्यालय,अलिबाग
१५ जून आणि शाळेची आठवण येणार नाही अस होणारचं नाही….🥺❤️
इतक्या सुंदर जागी समुद्राच्या किनारी १० वर्ष कशी गेली हे कळालचं नाही…
शहरात आनंद शोधतोय,
पण खरं स्वर्ग तर तिथेच होतं !!!
महाराष्ट्राचं सर्वांग सुंदर स्वप्न पाहणाऱ्या आणि त्या नव निर्माणासाठी नव नेतृत्व घडवणाऱ्या किमयागारास,
मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे आपणांस जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
#RajThackeray
तुमच्यासाठी “राज ठाकरे” हे नाव असेल फक्त,
आमच्यासाठी भावना आहे.
हे वाक्य तुमच्याविषयी तळमळ असणाऱ्यांपैकी प्रत्येकाचं आहे असं वाटतं. मी अपवाद नाही.
साहेब ,
तुमचं महत्त्व माझ्यासाठी आणि ज्यांच्या मनात तुम्ही वसता त्यांच्यासाठी कधीच कमी होणार नाही. तुम्ही महाराष्ट्रासाठी बघितलेलं स्वप्न लवकरच सत्यात उतरु दे , तुम्हाला निरोगी आयुष्य लाभू दे ,कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करण्याचं बळ तुम्हाला मिळूदे आणि राजकारणासारख्या रुक्ष वातावरणत स्वतः तील संवेदनशीलता जपता येऊदे अशी तुमच्या वाढदिवसानिमित्त ईश्वराकडे प्रार्थना करते.
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
हसत रहा .
खुप प्रेम.
जय महाराष्ट्र
जेव्हा जेव्हा गोष्टी अशक्य वाटतात, जेव्हा आपल्यावर अन्याय होतो आहे असे वाटते आणि जेव्हा सगळ संपले असे वाटते तेव्हा तेव्हा ह्या माणसाचा चेहरा डोळ्यासमोर येतो!
हा माणूस एक वेगळेच रस्यान आहे, इतके अपयश कसा पचवतो हा हेच कळत नाही!
माझा नेता माझा राजा तुला वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, मराठी माणूस आणि मराठी भाषेचा बुलंद आवाज, कलासक्त, पर्यावरण प्रेमी, प्राणी प्रेमी, व्यंगचित्रकार आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎂
#happybirthday#rajsaheb_thackeray
सध्या नेत्यांना करोडो रुपये खर्च करून स्वतःचा PR करून घ्यावा लागतो.
स्वतःची पॉपीलिरिटी मार्केट मध्ये आहे हे दाखवण्यासाठी माणसं प्लांट करावी लागतात
पण,
या नेत्याचा २००८ चा काळ आठवा
PR वगैरे असले काही प्रकार नसताना लोकांनी मोबाईलवर या नेत्याच्या गाण्यांच्या रिंगटोन ठेवल्या होत्या.
तुकाराम मुंढेंना वाढता पाठिंबा आशादायी आहे!
आता फक्त देवेंद्र फडणविसांनी मित्र मंडळींचे हितसंबंध बघून त्यांची बदली करू नये हीच प्रार्थना!
निदान एका विभागाला तरी राजकारणापासून बाजूला ठेवा. PLEASE!
@Dev_Fadnavis@Devendra_Office