#मुंबई- कोल्हापूरकर... तात्पुरती राजकीय संन्यास, छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदूत्व शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा मानणारा 🤞 बेगडी हिंदूत्व, सनातन विरोधी
दिल्लीचे पत्रकार @mieknathshinde यांना बोलतात आहे की, आपको मराठी मे बात करनी है तो मुंबई मे प्रेस रखणी थी.. बघा यांच्या अंगात किती मस्ती आहे, स्वतःच्या भाषेवर किती प्रेम आहे... आणि जर आम्ही आमच्या भाषेबद्दल बोललो तर यांना मिरच्या झोंबतात... असे का ?? 😡😡
#भिकारी_साले
@RamdasAthawale एक वेळ असा होता की आपल्या जवळ जेवायला देखील पैसे नव्हते आंबेडकर कॉलेज जवळ आपण टपरीवर झोळी अडकून होता तिकडे कोणी आपणास मदत केली नंतर आपण कसे खासदार झाला तो माणूस तो समाज आपल्याला भेटायला आल्यावर आपण काय वागणूक दिली हे अजून देखील लोकांच्या तोंडी आहे आपले खरे रूप लोकांना माहिती आहे
@bolbhidu हे चुत्या लोक महाराष्ट्राचा गु खाऊन माजले आहेत आणि या सर्वांना जबाबदार फक्त र���जकीय मंडळी आहेत वोट बँकिंगच्या नादात यांनी महाराष्ट्राचा सत्यानाश केला ही घाण महाराष्ट्राच्या बोकांडी आणून ठेवली आता भोगा.
@kunalkamra88 अभिव्यक्ती स्वातंत्र्य गळचेपी करून हिरावून घेऊ शकत नाही.. संजय शिरसाट आपण धमक्या देणे बंद करावे... ��्या व्हिडिओ कोणत्याही नेत्याचे नाही..... ज्यांना समजायचे ते समजले आहे तुमचा तिळपापड का होत आहे ??