Horrifying.
This 10-hectare pond in Nerul is home to thousands of migratory flamingos every year.
Now, CIDCO wants to build homes there and even puts a cost to it—Rs 3600 crore “loss” if it is not developed.
How can a city planning authority like @CIDCO_Ltd be so utterly uneducated about the environment?
@RajThackeray दुष्काळ आहे आणि तरी सुद्धा आज सह्याद्री पोखरला जातो आहे, खूप साऱ्या लोकांना ह्याची जाण सुद्धा नाही आहे. खरच लोकांना जागरूक होणं गरजेचं आहे. धन्यवाद आपण हे आवाहन केल्या बद्दल. 🙏
जैनांच्या प्राणीप्रेमापोटी आकांडतांडव करणारे अंधभक्त आता कुठे तडफडलेत, निसर्गाच्या जीवावर उठणारा, निष्पाप प्राण्यांचा जीव घेणारा विकास कोणालाचं पचणार नाही, लक्षात ठेवा, निसर्ग नक्कीच कोपणार वरून या सर्व निरागस प्राण्यांचा तळतळाट लागणारे तुम्हाला, कुठे फेडाल ही पापं, हलकटांनो...🤬
हे सगळं भयंकर आहे.नक्की पहा.
@lokmat च्या टीमचे आभार 🙏
कर्जत मध्ये भीमाशंकर जवळील भागात आदिवासी समाजाच्या जागा त्यांना न कळविता हडप केल्या गेल्या. तिथल्या जागांचा सौदा हळूच केला गेला त्यासाठी गावातील काही दलाल कार्यरत होते. त्याचबरोबर एक गोष्ट महत्त्वाची आहे , आदिवासी समाजाच्या भल्यासाठी काम करत आहोत असे दाखविणारी "वनवासी कल्याण आश्रम" ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक विंग ह्या सर्व सौद्यात सहभागी होती. धर्माचे, आदिवासी समाजाच्या हिताचे काम करायचे सोडून RSS भूमिपुत्रांच्या जागा विकण्याचे काम कधी पासून करायला लागली.
म्हणजे एखाद्या उद्योगपतींचा प्रोजेक्ट आला की त्यांना फूस लावून मन वळविण्याचे काम RSS प्रणित वनवासी कल्याण आश्रम ही संस्था करतेय का ? जर हे काम करत असतील तर ते उद्योगपतींची सुपारी घेतात हे सरळ स्पष्ट होत आहे. आता महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील तरुणांनी अशा दलालापासून सावध रहावे.
#वृक्षतोड #भीमाशंकर #आदिवासी #भूमिपुत्र
सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात झालेली आहे अस दिसतय.
न्यूज चॅनल वर सांगण्यात येत आहे की आज जे ध्वजारोहण संपन्न झाले त्याला सुमारे १६ कोटी रुपये खर्च झालेला आहे...
नाशिक सारख्या शहरात राष्ट्रपतींच्या हेलिपॅड साठी २.४७ कोटी रुपये खर्च करण्यात आले...
हा तोच महाराष्ट्र आहे जिथे दुष्काळामध्ये होरपळून गेलेल्या शेतकऱ्याची किंमत(लायकी)फक्त ५००० रुपये एवढी आहे... हे दुर्दैव…!!
राजकारण्यांचं लई वंगाळ
आपण सगळे भाऊ... जनतेला लुडून खाऊ...
जय महाराष्ट्र 🫡🫡🫡🫡🫡
🚨 BREAKING NEWS..
All Sahyadri projects have been CANCELLED!!!
All MoUs stand cancelled!!
Thousands of trees saved!! Mountains saved!! Nature finally wins!! 🌳⛰️❤️
What a relief!!! Finally some good news!!
And then I woke up… 🙄
Because apparently destroying mountains is DEVELOPMENT!!
And saving them is ANTI-DEVELOPMENT!!
Seriously????
We can sign MoUs worth crores… but can’t put a value on the mountains that give us life???
One day we’ll have all the money, all the projects, all the infrastructure…
But no Sahyadris left to save. 💔
And then what??? Another MoU to bring them back???
#savesahyadri
Maharashtra is quietly watching its own Sahyadri get axed for a Gujarat company’s power project near Bhimashankar.
Raj Thackeray saw the felled trees today and called it the forest’s last rites.
If this doesn’t make Maharashtra angry, what will?
#SaveKarjatBhimashankar #SaveSahyadri
झाडं वाचवण्यासाठी आवाज उठवणाऱ्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढल्याचा आरोप समोर आला आहे. पर्यावरणाचं रक्षण करणं हा गुन्हा आहे का? झाडांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्यांनाच नोकरी गमवावी लागत असेल, तर पर्यावरण संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर येतो.
भीमाशंकरच्या अभयारण्यात सुरू असलेली झाडांची बेकायदेशीर कत्तल आणि तिथली खरी परिस्थिती पत्रकार संदीप उतरंडे यांनी धैर्याने महाराष्ट्रासमोर आणली. 🔥
मुख्य प्रवाह मीडिया कुठे गायब⁉️
संदीप सराना दंडवत 🙏
#खराखुरापत्रकार#भीमाशंकर#वृक्षतोड