सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या "प्रभारी कुलसचिव" पदी "प्���ा. डॉ. विजय खरे" यांची नियुक्ती झाल्याबद्दल युवाशक्ती संघटनेच्या वतीने सरांची आज भेट घेतली व शुभेच्छा दिल्या. 💐🌿
२०/११/२०२३
युवाशक्ती संघटना
Lost rights are never regained by appeals to the conscience of the usurpers, but by relentless struggle…. Goats are used for sacrificial offerings and not lions.💯
~ Dr Babasaheb Ambedkar
दैनिक सकाळच्या यंग इनोव्हेटर्स नेटवर्क (यिन) च्या माध्यमातून विविध जिल्ह्यांमधून आलेल्या युवकांच्या केंद्रीय व राज्यस्तरीय अभिरुप मंत्रिपरिषद सदस्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.