नीती आयोगाच्या बैठकीस आलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतचा हा फोटो
फोटो पाहिल्यानंतर दहा सेकंदात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठे आहेत, हे जो शोधून दाखवेल त्याला बक्षीस..
शेवटी विजय सत्याचा
ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघेसाहेब
यांची निर्दोष मुक्तता
जे लोक सीसीटीव्ही कँमेरात होते तेच लोक
आधल्या दिवशी शिंदेच्या घरी होते
ट्विट मध्ये #उद्धव_ठाकरे_गट असे नमूद करून एकनाथ शिंदे यांनी राजकारणातील द्वेषाची परम सिमा गाठली आहे. याचे दूरगामी परिणाम शिंदे यांच्यासह अनेकांच्या राजकीय जीवनावर होणार आहेत. राजकारणात संयमी, प्रगल्भ विचाराचे लोकच यशस्वी होत असतात उग्र मताचे नाही
@LOVEALL4UNITY@vedikakalantre1
नागरिकांनो (प्रजेने,आयटीसेलचे नसल्याने दुर्लक्ष करायला हरकत नाही)
फिरायला जाताना तुम्ही हॉटेल बुकिंग करता तर तुम्हाला त्याच्यावर जीएसटी भरावा लागतो आणि आता त्या रेट मध्ये सुद्धा वाढ केली आहे.
पण जर तुम्ही आजारपणामुळे, इतर कामामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे तुमचा प्लॅन रद्द केला