आपले पुणे 'पेन्शनर्स पॅराडाईज' ते 'काँक्रीटचं जंगल'
वाढतं तापमान, धूळ, विषारी हवा (AQI) आणि टेकड्यांचा ऱ्हास यामुळे पुढच्या १० वर्षांत पुणे राहण्यायोग्य राहील का?
वेळ अजूनही गेलेली नाही, आपल्या शहरासाठी शाश्वत नियोजन आणि तातडीच्या उपाययोजनांची गरज आहे!
#SavePune#airpollution
Everyone talks about green energy, but few talk about the supply chain choke points. Lithium, cobalt, and rare earth elements are becoming the new geopolitical leverage points. We're shifting from OPEC-style oil diplomacy to critical mineral alliances.
🎁 RUBI TOKEN GIVEAWAY 🎁
We’re giving back to the community! 🚀
Win FREE $RUBI tokens and be part of the future of digital rewards.
✅ Follow
🔁 Retweet
💬 Comment “RUBI”
Winners announced soon! 🔥
#RubiToken#CryptoGiveaway#Airdrop#Web3#Blockchain#RubiNetwork
पुण्याची हवा आता 'श्वास' घेण्यालायक उरली आहे का?
एकेकाळी आपल्या शुद्ध हवेसाठी ओळखलं जाणारं पुणे आज धुराच्या विळख्यात सापडलंय! 🌫️
रस्त्यांवरील धूळ आणि अनियंत्रित बांधकामांवर कोणाचे नियंत्रण आहे? नागरिक आजारपणाला बळी पडत आहेत. नुसत्या चर्चा नकोत,
🌍 प्रगती की विनाशाकडे वाटचाल?
एकीकडे तंत्रज्ञानाच्या गप्���ा आणि दुसरीकडे युद्धामुळे होणारा निष्पाप जीवांचा बळी. हवामान बदलाचे धोके दारात उभे असताना जग मात्र शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेत गुंतले आहे. मानवी हक्क आणि शांती केवळ पुस्तकातच उरली आहे का?