@honda2wheelerin Unacceptable! Called customer care 4 times & sent multiple emails, but zero response from Honda. Unresolved engine issue & check engine light persist. Utterly disappointed! Fix this or strictly taking legal action. 🛑
#HondaIndia#WorstCustomerService
आज मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा सादर केला. महाराष्ट्रासमोरचे प्रश्न आणि त्याची उत्तरं या स्वरूपात हा विस्तृत जाहीरनामा मांडला आहे. या जाहीरनाम्याच्या पुस्तिकेची लिंक सोबत जोडत आहे. इथून तुम्ही पुस्तिका डाउनलोड करू शकता. माझी महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की हा जाहीरनामा काळजीपूर्वक वाचा. यांत फक्त पुढच्या ५ वर्षांचा नाहीतर पुढील अनेक दशकांत महाराष्ट्राने कसा आकार घेतला पाहिजे याबद्दलचं विवेचन त्यात आहे. येत्या २० नोव्हेंबरला मतदान करण्याच्या आधी हा जाहीरनामा जरूर वाचा.
#जाहीरनामा
#Vidhansabha2024
https://t.co/mJTB3v3aDG
संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध अमरावती येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुठल्याही महापुरुषाविरुद्ध कुणी अवमानजनक वक्तव्य केले तर त्याचे समर्थन आम्ही करणार नाही. पण त्याचवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या मुखपत्राविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल.
(विधानसभा । दि. 2 ऑगस्ट 2023)
#SambhajiBhide #VeerSavarkar #MonsoonSession2023 #Monsoon2023 #Monsoon #Maharashtra #Mumbai
कौआ अपना नाम हंस रख ले तो भी मोती नहीं चुगेगा।
अमावस्या की काली रात को पूर्णिमा का नाम देने से वह शीतल और प्रकाशवान नहीं हो जाएगी।
नाम बदलने से इनका मूल स्वभाव नहीं बदल जाएगा।
ऐसे ही I.N.D.I.A. नाम लगा लेने से आत्मा और संस्कार ��ें रची-बसी विभाजनकारी सोच और भारत विरोधी दृष्टि समाप्त नहीं हो जाएगी।
छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध व्यवसायात जो कुणी असेल त्याच्यावर कारवाई क���ली जाईल, मग तो कोणत्याही पक्षाचा असो.
हिंगोलीत अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम राबविली जाईल.
जेथे पोलिस गुंतले आहेत, असे आढळेल तेथे कलम 311 चा वापर करून बडतर्फीची कारवाई केली जाईल!
(विधानपरिषद । दि. 24 जुलै 2023)
#MonsoonSession2023 #Monsoon2023 #Monsoon #Maharashtra #Mumbai #gambling #enquiry #police
Chandrayaan-3 scripts a new chapter in India's space odyssey. It soars high, elevating the dreams and ambitions of every Indian. This momentous achievement is a testament to our scientists' relentless dedication. I salute their spirit and ingenuity!
The opposition parties do not have a single leader even close to comparing Modiji. Leave it. I say...
विरोधी पक्षांकडे एकही नेता मोदीजींच्या तोडीचा नाही. ते सोडा. मी तर म्हणत��...
विपक्षी दलों के पास मोदी जी के ��राबर एक भी नेता नहीं है। इसे छोड़ो। मैं कहता हूँ...
(Gangapur, Sambhajinagar | 30-06-2023)
@narendramodi #Maharashtra #india #NarendraModi #Marathwada #ChhatrapatiSambhajinagar #reforms #goodgovernance
@UnmeshPatilBjp @AmitShah@JPNadda@Dev_Fadnavis@girishdmahajan दादा आपण पाण्याच्या प्रश्न केला तर आपल्या जिल्यात तापी नदी वर पाधळसरे धरण ��्रकल्प खूप दिवसांपासून स्थगित आहे त्याच्या पण प्रश्न निकाली लावा दादा