We work hard... We take risks, we sacrifice our family time, we are available to save lives 24×7 365 , we are doing for humanity... so please respect each and every rescue team 🙏.
#shameonyouindiatoday#RESCUE
Winning and losing happen in life.
I urge everyone to refrain from using derogatory language and being nasty towards Smt. Smriti Irani or any other leader for that matter.
Humiliating and insulting people is a sign of weakness, not strength.
A - तुला 99 मार्क्स 100 पैकी नाही मिळालेत तर 543 पैकी मिळाले आहेत, तू नापास झाला आहेस.
B- तू पास झालास ना?
A- हो मग, फक्त दोन विषयात ATKT (Allow To Keep Term) लागली आहे.
#अराजकीय😁🙏
आजचा क्रीडादिन महाराष्ट्रासाठी, आपल्या गिर्यारोहण आणि क्लाइंबिंग क्षेत्रासाठी खूपच महत्वचा ठरला आहे. सिद्धी मणेरीकर, हृतिक मारणे, जितेंद्र गवारे आणि केवल कक्का या सर्वांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.💐💐💐
#SportsDayCelebration
Heartiest congratulations to all the climbers on this huge wall in MP. I have seen Bangalore and Delhi have also developed a lot in terms of the amazing infrastructure of climbing. When can we expect something big in Maharashtra? Mumbai?
#climbing#Olympics#maharashtra
पुढील आयुष्य त्याचे आई वडील सरकारने दिलेल्या 10 लाखांवर जगातील, त्यांच्या मुलाची आठवण म्हणून.
आणि मंडळ वाले एक दोन वर्षे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतील आणि विसरून जातील.
बाकी गोविंदा पुढच्या वर्षी पुन्हा दहा लाखांच्या तयारीला लागतील.
#सणाचा_खेळखंडोबा