@fssaiindia@CMOMaharashtra@Tukaram_IndIAS ठाणे घोडबंदर रोड टायटन हॉस्पिटलच्या समोर महादेव चाय, मानपाडा नाका इथे महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गुटखा लपूनछपून विकले जात आहे .
@CMOMaharashtra@Tukaram_IndIAS ठाणे घोडबंदर रोड टायटन हॉस्पिटलच्या समोर महादेव चाय, मानपाडा नाका इथे महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गुटखा लपूनछपून विकले जात आहे .
@ThaneCityPolice@CMOMaharashtra@zee24taasnews घोडबंदर रोड ते कपूरबावडी ठाणे येथे येणारे सर्विस रोड ब्रॉडवे ऑटोमोबाईल या पेट्रोल पंप मालकाने service road पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे या पेट्रोल पंप मालकाला रस्ता बंद करण्यासाठी कोणी परवानगी दिलेली आहे ?