@CJP_for_India EVM vs BALLOT
Both have advantages and limitations.
One is faster while other is slower.
Both can have errors, software & manual.
Both can be hijacked.
Fair participation of all stakeholders is the only key way to evolve and strengthen any system.
#NEET पेपर लेक के बजेसे 22 छात्रोने अपनी जान देदी.
हम देश कि माफी नही मांगेंगे, बल्की देश को ही माफ करदेंगे....
हमने जिसको चुना हे उसपर हमे अपने आप पे शरम आरही है...
इन्सान का असली रूप सत्ता हासील कारने के बाद समझ आता है.
#हुकूमशाहा#DICTATOR
@uddhavthackeray@ShivSenaUBT_
तुम्ही कोरोना मध्ये फेसबुक लाईव्ह करत होतात ती काळाची गरज होती,कारण प्रश्न जन्म-मृत्यूचा होता
तुमच्यावर तोंड भरून टीका करणाऱ्यांचा राजा आज #instagram वर बोलू लागलाय
56 इंचाच्या छातीचा प्रवास,32 इंचाच्या टीव्ही वरून थेट 6 इंचाच्या मोबाईल वर आलाय
The biggest success of this protest is not only Pradhans resignation.
But Its the approach of #GENZs which taught us and reminded us to be vocal, step forward, speak up for what we believe in.
They taught us, Be Neutral and dont pe person centric.
#GENZ#MILLENNIAL
आम्ही #MILLENNIALS आज #GENZ मध्ये असलेली अफाट ताकत बघून भारावलो आहोत.
काल पर्यंत असं वाटत होतं कि आम्ही कर्तव्यच ओझं वाहत आहोत. पण आता असं वाटू लागलंय कि आम्ही फक्त हमाली करत होतो.
परिवर्तनाची खरी ताकत तर #GENZ मध्ये आहे.
SALUTE 🫡 to #GENZ , सत्तेला जमिनीवर आणल्याबद्दल.
@AbhijitKaran25 काँग्रेसच्या काळातली एक गोष्ट मान्यच आहे कि त्यांच्या खात्यांच्या मंत्र्यांची नावे कॅबिनेट असो कि राज्य, राज्यात असो कि केंद्रात आपल्याला तोंडपाठ होती.
आता नाही ओ तसं...😊
प्रमुख नेते केंद्रात दोन आणि आपल्या राज्यात तीन एवढंच माहिती आहे.
बाकीचे कोन हे गूगल ला विचारावं लागतं.😊
If exam papers are sold, merit dies.A leaked #NEET paper today can mean an unqualified doctor tomorrow.
The same threat to #publicserviceexams puts the whole system at risk. Education is built on trust—once that trust is broken, everyone pays the price.
What are we producing?
मी एक विडिओ बघितला त्या विडिओ मध्ये एक व्यक्ती जिने #2012 मध्ये #भ्रष्टाचार विरोधी रान पेटवलं आणि आम्ही लोकांनी त्यांना डोक्यावर पण घेतलं आणि परिणाम म्हणून #2014 त्या सत्ताधिशांना घरी देखील पाठवलं.
आणि हिच व्यक्ती आता बोलते हा किंवा नाही म्हणा, निदान चर्चा तरी करा.
#अण्णा 🤐
2008,#महाराष्ट्र CM resigned after public outrage over the Taj Hotel visit with his actor son & filmmaker in the aftermath of 26/11 attacks.
Despite the massive #NEET paper leak affecting future of lakhs of students,no one has taken political responsibility. #ParalyzedDemocracy
लोकं रोज पेटून उठू शकत नाहीत म्हणून ते मोठं करतात जो त्यांचा आवाज बनतो.
एकदा #2012 ला झटका बसला आहे आणि #2014 ला जे आम्ही परिवर्तन केलं त्यासाठी तर आमची पुढची पिढी आम्हाला माफ देखील करणार नाही.
#2012 वाले आता गप्प झालेत.
#अण्णा#झटकले#हाथ म्हणे तब्बेत देत नाही साथ.
मुंबईत 2008 च्या दहशडवादी हल्ल्यानंतर,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुख ह्यांना राजीनामा द्यावा लागला.
ह्याचं कारण काय?तर हल्ल्याच्या नंतर ताज हॉटेल ची पाहणी करत असतांना मुख्यमंत्र्यां बरोबर त्यांचा अभिनेता मुलगा आणि एक डायरेक्टर बरोबर होते.
#NEETFRAUD#NEET
@Cockroachisback@CJP_for_India@abhijeet_dipke
We are not in Delhi, but we are able to understand the overall situation around the Jantar Mantar protest.
Our first request is that Wangchuk Sir should end his fast.
@Cockroachisback@CJP_for_India@abhijeet_dipke These videos give the wrong message and may be one of the reasons the protest is losing momentum. This should be addressed immediately so that the focus remains on the purpose of the movement.