@Navimumpolice@PanvelCorp please look into this. After being harassed & suppressed by the power. Lot of thought about suicide coming into my mind. How I can get cctv footage of the cabin? I'm being ignored?
@PanvelCorp Respected sir/mam
Bringing to your notice an incident of highly inappropriate and unprofessional conduct by deputy commissioner Vaibhav kailas vidhate, which occurred on 6th May 2026 in panvel municipal corporation office.
@PanvelCorp Respected sir/mam
Bringing to your notice an incident of highly inappropriate and unprofessional conduct by deputy commissioner Vaibhav kailas vidhate, which occurred on 6th May 2026 in panvel municipal corporation office.
I am a law abiding citizen and seek only a fair hearing of my grievance without fear, disrespect, or intimidation. I trust in your esteemed office to take necessary action and uphold the dignity of public service.
I shall be grateful for your intervention in this matter.
@rohit_bhos55912@Navimumpolice आरोपी तुळशीदास जाधव बिनधास्तपणे सांगत आहे. @Navimumpolice माझं शेट पण वाकड करून शकत नाई. पोलिस मला सलाम ठोकतात आणि पोलिस मी पाळलेले बॉडीगार्ड आहेत
नवी मुंबई पोलीस पुन्हा एकदा faile दप्तरी जमा केली. नेरुळ पोलीस ठाण्यात अधिकारी यांनी गुन्हेगार पळून ठेवलेत या मुळे या आरोपींना नवी मुंबई लोकांन�� फसवले का ? गुन्हेगार आणि फसवणूक दारांचे माहेर घर नेरुळ बनवणार का हाच प्रश्न जनतेला पडला? @Navimumpolice
@Navimumpolice तुळशीदास जाधव हा गुन्हेगार तुमचा जावई का बाप आहे?? एवढी मोकळीक का दिली आहे गुन्हेगारी करण्यासाठी, का त्याच्यावर कोणती कारवाई होत नाही? आरोपीचा एन्काउंटर करा तुमचा सत्कार करू आम्ही.
तुळशीदास कडून आम्हाला धमकी, माझ्यावर १७६० गुन्हे आहेत. @Navimumpolice माझं झाट काही करू शकत नाही. अश्या भाषेत तुळशीदास ने दिली धमकी. अणि हे आता खरं वाटतंय ५ वर्ष मी @Navimumpolice अकाऊंट आणि पोलिस स्टेशन मिळालं सहकार्य मुळे. खरंच तुळशीदास खरं बोलतोय अस वाटतंय
@CMOMaharashtra@mieknathshinde
आपण एखाद्या गुन्ह्याची माहिती पोलिसाना दिली तर पोलिस त्या गुन्हावर किंवा गुन्हेगारांवर कारवाई करण्या ऐवजी गुन्हा बद्दल माहितीदेणाऱ्याचे नाव गुन्हेगाराला दिले जाते का? गुन्हेगारा कडून धमकी आली. आमचा यंत्रणेवरील विश्वास संपला.
किती खोट बोलत आहात तुम्ही? तुम्हाला सोलापूर पोलिसाना माहिती देण्यास सांगितलं होतं तुळशीदास ला नाही. तुळशीदास कडून माझ्या कुटुंबाला धमकी आली. @Navimumpolice झाटकरू शकत नाही. जर माझ्या कुटुंबाला काही झालं तर पुरेपूर तुम्ही जबाबदार असतील.
मला अजून कोपरखैरणे पोलिसस्टेशनमधून रिप्लाय आला नाही.जर तुम्ही गुन्हा नोंदवण्यासाठी टाळाटाळ करत अस��ील तर संबंधित आरोपीची माहिती सोलापूरपोलिसांना देण्यात यावी. तुमच्या समोर ये जा करणारा आरोपी सोलापूर पोलिस म्हणत आहे आम्हाला भेटत नाहिये FIR 603 मी आशा करतो तुम्ही मांडवली करणार नाही.
काही लोकांचे पैशे ड्रायवर चे अकाऊंट घेतले. आणि आता त्या लोकांना कळलं हा माणूस फ्रॉड आहे तर तुळशीदास ने त्यांना धमकवला आहे पोलिस माझं काही उखडू शकत नाही आणि उलट्या केसेस तुमच्यावर करेल अशी धमकी तुळशीदास देत आहे. @DGPMaharashtra
@CMOMaharashtra@mieknathshinde@Navimumpolice तुमचा तपास योग्य नसल्यामुळे तुळशीदास ने केली नवीन फसवणूक.
फसवणुकीचा नवीन प्रकार – एक ड्रायव्हर नौकरी ला ठेवला आणि त्याला घेऊन मंत्रालयात जायचा आणि नेत्या सोबत चे फोटोज् दाखवून ड्रायवर चा विश्वास मिळवला आणि नौकरी लावतो सांगून काही
गुन्हेगाराला VIP ट्रीटमेंट. तुळशीदास असंख्य गुन्हे अस���ाना त्याची पोलिस स्टेशन ला लगेच कंप्लेंट घेतली जाते. मी गेली ५ वर्ष @Navimumpolice पोलिसांना विनंती करतोय माझी माझी FIR घ्या. @CMOMaharashtra @mieknathshinde माझा दोष एवढाच मी क्रिमिनल नाही.