नवीन खासदारांमुळे NDA ची ताकद वाढली!
राज्य आणि केंद्राच्या पाठबळामुळे मतदारसंघांचा विकास अधिक वेगाने होईल. नवीन आणि जुने खासदार एकत्र आल्याने पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाला आणि NDA ला अधिक बळ मिळाले आहे!
@mieknathshinde
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' अंतर्गत राज्यातील 6,22,207 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ₹5029 कोटींची रक्कम थेट जमा करण्यात आली.
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर शेतकरी कर्ज मुक्ति योजना 2026' के अंतर्गत 6,22,207 किसानों के ऋण खातों में ₹5029 करोड़ की राशि सीधे जमा की गई।
( मुंबई | 7-8-2026)
#Maharashtra #Mumbai #Farmer
A Second Chance. A Family's Hope Restored. ❤️
When Prashant Ingle needed hope the most, CM Devendra Fadnavis stood by him - turning a fight for survival into a second chance at life.
This is why Maharashtra is No. 1. 🚀
CM Devendra Fadnavis is driving Ease of Doing Business through transparent governance, faster decisions and investor-first reforms.
CM Devendra Fadnavis Strengthens Maharashtra's School Education System
Building future-ready schools that blend academic excellence, values and innovation for every student.
Devabhau Delivers. Farmers Prosper. 🌾
CM Devendra Fadnavis is ensuring every deserving farmer gets their rightful support through trust, transparency and timely delivery.
ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी ऊर्फ 'श्रीवि' यांचे आज निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यविश्वाने एक संवेदनशील, अभ्यासू शब्दसाधक गमावला आहे.
ग्रामीण मातीत रुजलेली संवेदनशीलता, निसर्गाविषयीची आत्मीयता आणि सामान्य माणसाच्या भावविश्वाचा वेध घेणारी विलक्षण लेखनशैली ही श्रीवि यांच्या साहित्याची खरी ओळख होती.
औदुंबरच्या भूमीशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यांच्या लेखणीतून कायम जिवंत राहिले. त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीतून मराठी भाषेचे सौंदर्य आणि जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी वाचकांना अनुभवायला मिळाली.
'मौज'सारख्या प्रतिष्ठित नियतकालिकाचे संपादक म्हणून त्यांनी मराठी साहित्याला नवे लेखक, नवे विचार आणि नवे साहित्यिक प्रवाह दिले. अनेक नवोदित लेखकांना त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
श्रीनिवास कुलकर्णी यांचे साहित्य हे पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्यविश्वाने एक मार्गदर्शक, संपादक आणि सर्जनशील विचारवंत आपण गमावला आहे. मी माझ्या तसेच तमाम शिवसैनिकांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
नोबेल पुरस्काराने सन्मानित विश्वविख्यात भारतीय कवी, लेखक, तत्वज्ञ, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक तसेच भारतीय राष्ट्रगीताचे रचनाकार गुरुदेव #रवींद्रनाथ_टागोर यांना स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली.