I am working in the area of Distance and Open Learning and providing training. I have obtained Ph.D from YCMOU in area of Distance Edu. Contributer to media.
महाराष्ट्रातील एस एस सी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. मराठी विषयात ऐंशी हजारहून अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात,ही नवीन भाषिक विकासाची चिंता आहे.
@AdvYashomatiINC शैक्षणिक स्वायत्तता औषधापुरती तरी शिल्लक ठेवा. न पेक्षा शासनाने विद्यापीठांचे अभ्यासक्रम आखून द्यावेत. यात विद्यापीठांना काम राहणार नाही. ती विसर्जित करून जागा फुंकता येतील.