अभिजीत दिपके भारतात येतोय तो देश सेवेसाठी नव्हे..!
अमेरिका त्याला डीपोर्ट करत आहे.
प्राप्त माहिती नुसार कॉकरोच जनता पार्टी चा संस्थापक अभिजीत दिपके याला अमेरिका देशाबाहेर हाकलून लावत आहे.
#News#CJP#AbhijeetDipke#Deporting#India#AntiNatioal
माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाचा गैरवापर करून ₹1.12 कोटींची फसवणूक, पाच जणांविरुद्ध गुन्हा..!
आश्चर्याची बाब म्हणजे कामिनी शेवाळे यांच्या वाढदिवसाला आरोपी हजर होते.
आरोपी १) युनूस शेख २) सचिन यादव ३) हनुमंत देवधरकर ४) अक्षय रूपवते ५) फैजल
यांनी MMRDA घरांचे वाटप करून देण्याचे आश्वासन दिले ही घरे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी राखीव असून ती माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या कोट्यातून उपलब्ध करून देता येतील, असे आरोपींनी सांगितले.
या आश्वासनावर विश्वास ठेवून तक्रारदार आणि इतर पीडितांनी आरोपींना विविध हप्त्यांमध्ये ऑनलाइन व्यवहार व रोख स्वरूपात एकूण सुमारे ₹1.12 कोटी दिले.
फसवणूक अधिक विश्वासार्ह वाटावी म्हणून आरोपींनी एमएमआरडीएचे बनावट शिक्के व स्वाक्षऱ्या असल��ली वाटपपत्रे (Allotment Letters) आणि ताबा पावत्या (Possession Receipts) तयार करून दिल्या. काही पीडितांना संबंधित फ्लॅट्समध्ये राहण्याची परवानगी देखील देण्यात आली.
नंतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी केल्यावर ती बनावट असल्याचे उघड झाले. फ्लॅट्सचे हस्तांतरण कायदेशीररीत्या शक्य नसल्याचे समोर आल्यानंतर पीडितांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
डोंगरी पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि कट रचणे यासंदर्भातील विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांना अनेक बनावट एमएमआरडीए कागदपत्रे सापडली असून आणखी कोणी या फसवणुकीचा बळी ठरले आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
#News #Maharashtra #Fraud #PoliticalNews
#MaharashtraPolice
देशाच्या अर्थव्यवस्थे��द्दल जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणे, तसेच देशात अराजकता निर्माण होईल यासाठी कारणीभूत परिस्थिति निर्माण करणे हा राजद्रोहाचा गुन्हा आहे..!
अशी खोटी माहिती पसरविणाऱ्यानी वेळीच सावध व्हावे...
#FakeNews #FactCheck #IndianReserveBank #RBI #Gold
मनी लॉंडरिंग आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ED च्या जाळ्यात असणारे साईद खान यांना शिंदे सेनेची उमेदवारी..!
विशेष बाब म्हणजे साईद खान यांच्या विरुद्ध पुरेसे पुरावे असल्याचे विशेष PMLA कोर्टाने नमूद केल�� आणि त्यांचा डिस्चार्ज अर्ज फेटळला आहे.
"खान हवा की बाण" या बाळासाहेबांच्या घोषणेचा देखील विसर शिंदे सेनेला पडलेला दिसतोय.
#News #Maharashtra #VidhanParishad #Shivsena #Nomination
९०० कोटींच्या टेंडर ची काय भानगड आहे याची मात्र चौकशी नक्की करण्यात या���ी ही विनंती.
समाजाच्या आडून कुणी आर्थिक लाभ मिळविण्यासाठी अराजकता माजवत असेल तर कठोर कारवाई व्हायला हवी.
जळतो, पेटतो, भाजून निघतो, काल लय गप्पा हानीत होता
आज उन्हात दुपट्टा ���ांधून आंदोलनाला बसला जरांगे..
मीडिया कर्मी दिसलें, कॅमेरा दिसला तर लगेच डोक्याचा दुपट्टा सोडला.
असं असतं का आंदोलन.
राष्ट्रवादी परिवार काल सुद्धा एकत्र होता, आज ही एकत्र आहे..
मा. ना. सुनेत्रा वहीणींच्या नेतृत्वात संपूर्ण पक्ष एकजूट आहे.
काही विघ्नसंतोषी नेते मीडिया कव्हरेज साठी उगाच कसल्यातरी बातम्या प्रसारित करतात.
सर्व मुस्लिम बांधवांना ईद मुबारक !
मुस्लिम धर्मगुरू यांनी देशातील समस्त मुस्लिम बांधवांसाठी जारी केलेला महत्वाचा संदेश.
सर्वांनी नियमांचं पालन करावं..!
प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेबांचा मुंबई ते शिर्डी रेल्वे प्रवास..!
@narendramodi@Dev_Fadnavis
प्रत्येक गोष्टीत राजकीय अर्थ शोधणाऱ्या स्वपक्षीय आणि इतरपक्षीय नेत्यानं शरद पवार साहेबांचा मोलाचा सल्ला.
पंतप्रधान मोदीजी देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम करत आहेत, त्यात विरोध अथवा मतभेद नकोत : मा.शरद पवार साहेब
#Modiji#SharadPawar#Politics
NEET पेपर फूटी साठी CBI चौकशी साठी हजर झालेले
RCC क्लासेस चे संचालक श्री. शिवराज मोटेगावकर आणि माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.अमित देशमुख यांच्या घनिष्ठ संबंधाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र भर व्हायला लागली आहे.
मोटेगावकर यांच्या टेस्ट सिरिज मधील 45 प्रश्नांपैकी 38 प्रश्न फुटलेल्या NEET पेपर मधील जशासतसे असल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा कसून CBI तपा�� सुरू आहे.
देशात घोटाळा झाला आणि कॉँग्रेस चा संमंध आला नाही हे अशक्य..!
RCC च्या मॉक टेस्ट मधल्या 45 प्रश्नांपैकी 38 प्रश्न NEET परीक्षेचा जो पेपर फुटला त्या पेपर मधले जशास तसे होते.
एवढा योगायोग कसा जुळून येतो..?
मोटेगावकर सरांना पेपेर आधीच मिळाला होता आणि
मास्तरांच्या डोक्यावर कॉँग्रेस नेत्यांचा हात असल्यामुळे हे शक्य झालं.
मंत्री उदय सामंत यांची जरांगे यांच्यासोबत असलेल्या मैत्रीचे 2022 पूर्वी चे कसलेही पुरावे अथवा फोटो नाहीत,
राज्य अस्थिर करण्याचा डाव मित्रपक्ष आणि मंत्री करत तर नाहीयेत ना..?
मैत्रीच्��ा आडून नेमकं काय शिजतयं याचा शोध लगायला हवा..!
@mieknathshinde @samant_uday
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी समाजाच्या भल्यासाठी एकदा
Ad सदावर्ते यांच्या सोबत खुल्या मंचावर चर्चा करावी, आणि लोकांची तोंडं कायमची बंद करावी.
��िंवा MPSC आणि अन्य विद्यार्थ्यांच्या झालेल्या नुकसानाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी.
#MarathaAndolan #FakeNarettive #ManojJarange #Maharashtra
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेबांचा बाईक प्रवास,
प्रधानमंत्री मा. मोदीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत ताफ्यातील गाड्या कमी करण्याचा निर्णय घेत तसेच इंधन बचतीचा मार्ग म्हणून बाईकने प्रवास करत मुख्यमंत्री महोदय मंत्रालयात दाखल..!
@narendramodi@Dev_Fadnavis#Maharastra #DevendraFadnavis #NationFirst #NEWS
#RSMediaTech #Exclusive
The Prime Minister of India is not living a personal life he represents the aspirations, trust and hopes of 150 crore Indians.
How could the convoy be allowed to get cut off, leaving behind ambulances and security personnel..?
The safety of the Hon. PM is directly linked to the stability and confidence of the nation.
If anything unfortunate were to happen, the loss to the country would be far greater than any crisis, including a fuel or diesel crisis.
Such lapses in security protocols must be taken with utmost seriousness.
The Director of the SPG and the Cabinet Secretary should look into this matter immediately and ensure that such a serious lapse in convoy coordination and security protocols is thoroughly reviewed at the earliest.
@PMOIndia@HMOIndia@DefenceMinIndia
MIM नगरसेवक मातीन खान च्या घरावर चालला बुलडोजर..
नाशिक TCS लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणात आरोपी निदा खान ला आश्रय दिल्याप्रकरणी मातीन खान याच्या घरावर चालला बुलडोजर.
#News#Sambhahjinagar#MIM#BulldozerAction