@CMDBSNL Sir After record breaking VRS in BSNL, there are surplus PCs, laptops, printers in good condition. Retired employees are willing to buy these PCs, laptops on depreciated values which will ensure good revenue to BSNL instead of scrapping thru MSTC. Pl look into the matter
महाराष्ट्रात येऊन नोकरीच्या जाहिराती मध्ये अट लिहायची "फक्त गुजराती आणि मारवाडी साठी"
का संघर्ष होणार नाही मग ? का आम्ही परप्रांतियांना महाराष्ट्रात पोसायचं ? आता हिxडा भाजप येईल वकिली करायला.
मराठी लोकांनी "देशबांधव" वगैरे या थूकरट भावनिकतेमधून लवकरात लवकर बाहेर पडावं.
भाजप सरकार आणखी किती मुंबईकरांच्या मृत्यूची वाट पाहतंय?
काल कांदिवलीत दोन निष्पाप नागरिकांना बेस्ट बसने चिरडलं. परवा दादरमधील अपघाताने एका तरुणाचा जीव घेतला. त्याआधी भांडूपमध्ये चार जणांचा जीव गेला. कुर्ल्यातील भीषण दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. कफ परेड, बोरिवली, सीएसएमटी, सह्याद्री अतिथीगृहाबाहेर.. अपघातांची मालिका काही थांबत नाही. मागील वर्षभरात बेस्ट बस अपघातांमध्ये जवळपास ३१ मुंबईकरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
या अपघातांसाठी 'वेट लीज' अर्थात कंत्राटी बस व्यवस्था कारणीभूत ठरत असल्याचं सर्वज्ञात आहे. यामुळे ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढलेत आणि बसेस क्षमताही कमी झाली आहे. प्रशिक्षण नसलेले चालक यामध्ये कार्यरत आहेत. मग सरकार अजूनही या अपयशी मॉडेलची पाठराखण का करतंय? ज्या व्यवस्थेमुळे लोकांचे जीव जात आहेत, ती व्यवस्था सुरू ठेवण्यामागे नेमकं कोणाचं हित दडलं आहे?
दररोज लाखो मुंबईकर बेस्टवर अवलंबून आहेत. कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार वर्ग... ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. पण ही जीवनवाहिनी मजबूत करण्याऐवजी सरकारने तिला योजनाबद्ध पद्धतीने कमकुवत करण्याचं काम सुरू केलं आहे.
एकेकाळी बेस्ट मालकीच्या ३,३३७ बसेस होत्या. आज ती संख्या फक्त ४१९ वर आली आहे. हा मित्रजीवी सरकारच्या चुकीच्या निर्णयांचा परिणाम आहे. आधी स्वतःची व्यवस्था कमकुवत करा, मग कंत्राटी मॉडेल आणा, मग सेवा ढासळू द्या आणि शेवटी सार्वजनिक मालमत्ता खाजगी हातात द्या. हा पॅटर्न आता मुंबईकरांच्या लक्षात येऊ लागला आहे.
आज बेस्टचे डेपोही उद्योगपतींच्या घशात घालण्याची तयारी सुरू आहे. धारावी डेपो अदानीच्या घशात घालण्याचा डाव रचला आहे. जर असचं सुरु राहिलं तर उद्या बेस्ट केवळ नावापुरती उरेल आणि त्याची किंमत मुंबईकरांना वाढीव भाडं, असुरक्षित प्रवास आणि निकृष्ट सेवेद्वारे चुकवावी लागेल.
मेट्रोसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होतो, मग बेस्टसाठी का नाही? मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या प्रवासाचा कणा आजही बेस्ट आहे. लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देण्याचं काम बेस्ट करते. मग बेस्टला वाचवण्याची आणि मजबूत करण्याची सरकारची इच्छा का दिसत नाही?
आता बस्स झालं. वेट लीज खासगीकरणाचे मॉडेल तातडीने रद्द व्हायला हवे. बेस्टचे डेपो खासगी विकासकांच्या घशात घालण्याचे प्रयत्न त्वरित थांबले पाहिजेत. बेस्ट मालकीच्या बसेसमध्ये वाढ व्हायला हवी. बेस्टला बळकट करण्यासाठी बीएमसी आणि राज्य सरकारकडून तातडीने व पुरेसा निधी उपलब्ध व्हावा!
भाजप सरकारने हे लक्षात ठेवावं की, मुंबईकरांचा जीव हा कोणत्याही कंत्राटापेक्षा, कोणत्याही डेपोपेक्षा आणि कोणत्याही उद्योगपतीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. #BEST
नेहरू जी का धन्यवाद हम पर क़र्ज़ छोड़ कर नहीं गए ❓🤔
जो शासक अपनी अय्याशी के लिए जनता को कर्जदार करता है उसकी दुर्गति की दुआएं बच्चे भी करते हैं 😡🇮🇳
#CompromisedPM#Apsteinfile
Epstein File से बचने और दोस्त अडानी को बचाने के लिए मोदी ने देश का स्वाभिमान ट्रंप के हाथों गिरवी रख दिया। अमेरिका द्वारा तीन जहाजों पर हमले और तीन भारतीयों की हत्या पर मोदी की खामोशी उनकी कायरता का सबूत है।
#शर्म_Proof_MODI