१४ खिळे ठोकल्यावर प्राण सोडणाऱ्याला आठवण्यापेक्षा ४० दिवस नरक यातना भोगूनही हिंदुधर्म न सोडणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंना आठवा....
#शंभूराजे_असे_शक्तीदाता
दिलदारपणे कायम मदत करणारे राज ठाकरे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी सत्तेत सामील झालेले भ्रष्ट लोक ह्यांतील फरक आता फाडणविस ना चांगालाच जाणवेल पण मदतीचे दोर तुम्हीच राजसाहेबांना चुकीच्या पध्दतीने भाष्य करून कापून टाकलेत.आता फक्त मजा पाहणार आम्ही आणि मराठी माणूस संपत नसतो ...संपवतो 🎯
सत्ता असून उपयोग नसतो फुकट्यांनो,चांगली काम करता यायला हवीत.ह्यांच्याकडे मालकाच एक काम नाही सांगायला म्हणून दिवस उगवला रे उगवला की राज ठाकरे एके राज ठाकरे ,राज ठाकरे दुणे राज ठाकरे बास्स इतकंच गुणगुणंत बसावं लागतंय.
अरे सत्तेत नक्की तुम्ही आहेत की रूबाबदार चे राजसाहेब ठाकरे 💪🏻
दोन दिवस आधी २१ संचालकांना चौकशीच्या नोटिसा पाठवूनही शशांक च्या १४ सिट आल्यात फुकट्या भाजपवाल्यांनो
तुम्ही रडीचा डाव खेळूनही फक्त ७ वर आहात.
मनसे २ जागा लढवून ०.हरकत नाही पण ढेरपोट्यासारखा सेटलमेंट चा डाव तर खेळत नाही आम्ही ,पराभव मान्य करून परत लढू
अजून किती पळपुटेपणा करणार 🤣
आता घरी पोहोचत असताना माझ्या कारपुढे एक बाईकवर लहान मुलीला (८वर्ष ?)घेऊन तीचे आईबाबा चालले होते...अचानक पलीकडून भटके कुत्रे ३-४ त्यांच्यावर भुंकत आले ....पावसाने रस्ते खड्ड्यांनी आणि पाण्याने भरलेले त्यात तिघेही कोसळले.खरंच कुत्रे चावले असते आणि विपरीत घडलं असतं तर चूक कोणाची ?😡
आज दिवसभरात तब्बल १३ वेळा लाईट गेली !!!
कमाल आहे नाही...स्वातंत्र्यदिन आणि सोबत हिंदू सण पण आम्हाला पडलीये खाण्याची ....हिंदू सणाला ,स्वातंत्र्यदिनाला दिवसभर सतत लाईट घालून उघडं पडलेलं हे नीच सरकार आहे आणि ह्यांचे फुकटे राजसाहेब काय बोलले ह्याचा दिवसभर वास घेत फिरत आहेत 😡
नीच
अरे ते सरस्वतीचा अपमान केलेल्या भुजबळ ला मंत्रीपद राज ठाकरेंनी दिलंय काय ?
नाय फुकटे कालपासून परत भुंकत आहेत ...त्यांनी जरा ढेरपोट्या बापाला विचारावं आपल्या सरस्वतीमातेचा अपमान केलेल्या भुजबळ ला मंत्रीपद का म्हणून दिलं ?
विचारणार का ? की परत आमच्याच बो च्याचा वास घेत फिरणार 🤣
Rss चे मोहन भागवत जे बोलणार तेच घडणार एवढंच लक्षात ठेवा 🎯
२०१२ आठवा नितीन गडकरी अध्यक्ष होते तेच पंतप्रधान होणार हीच चर्चा होती पण भागवतांनी अचानक २०१३ मोदीला पुढे आणलं.
आताही भागवत म्हणतील ते भाजप ला ऐकावच लागेल 🤣
मराठीचा दुस्वास करायचा आणि परप्रांतीयांची हमाली करायची .....चांगलं चाललंय.
मराठी माणसा पाहतोयस ना ...अश्शीच स्वतःची लाज काढून घेत राहा आणि ह्या परप्रांतीय नेत्यांना निवडून द्या ज्यांना मायमराठीची काहीही पडली नाही पण परप्रांतीयांनी डोळे वटारले की भित्रीभागूबाई.....
पुन्हा पुन्हा सांगतो साहेब तुमच्याच मदतीचा वापर सातत्याने करत स्वतःला मोठा बनवत तुमचीच छबी इतरत्र खराब करणाऱ्या ह्या माणसाला दारातही उभं करू नका ....शिष्टाचार ,मैत्री गेली खड्ड्यात
दारातून हाकलून लावा ह्यांचा माज पहायचाय मला 💪🏻🎯
तरीही हा कार्टून पाया पडत जातो ....काय बोलायचं
सर्वात मोठा पाया पडत जाणारा कार्टून 🤣
तुला परत सांगतो माझा नाद करू नकोस ....तुझं खाजगी आयुष्य इथे उलगडून ठेवेल....🎯🤌🏻
तुडवला 💪🏻🔥
बदलापूर स्टेशनवर वर्धापन दिनाचं बॅनर दुसऱ्यांदा हटवलं.
यावेळी मनसेनं थेट कारवाई करत दोषींना RPFच्या ताब्यात दिलं!
हा बॅनर नव्हे, आमच्या स्वाभिमानाचा झेंडा होता!
दबावाला भीक नाही – आवाज बुलंद राहील!
जय भवानी 💪🏻🔥🚩