#supportswapniljadhav#supportMyMahanagar
वांद्रे पूर्वचे काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांची @Mymahanagarचे पत्रकार स्वप्निल जाधव यांना धमकी. 'तू मला ओळखतो ना, पुन्हा असं केलं तर, हात काढून हातात देईन,' अशी धमकी झिशान सिद्दीकी यांनी दिली.
दिल्ली महिला आयोग की अध्यक्ष @SwatiJaiHind को पुलिस ने आधि रात को गिरफ़्तार किया। एक सांविधानिक पद पर बैठी महिला को ज़बरदस्ती गाड़ी में उठाकर डाला गया।
बारसू मध्ये @Ranjieet_M कालपासून रीपोर्टिंग करत आहेत...त्यांना पोलिसांनी रोखले घटनास्थळ पासून दूर केले आहे.. बारसू येथील आंदोलनाचे कव्हरेज @saamTVnews सुरू आहे #रिफायनरीविरोध
आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्यासाठी उपस्थितांपैकी 10 जणांचा उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे मृत्यू, 15 जण गंभीर ICU मध्ये एडमिट.
ग्राउंडची परिस्थिति अशी होती..
मुख्य स्टेजच्या डोक्यावर आणि तिन्ही बाजूने पडदे.. स्टेज वर AC पंखे दोन्ही व्यवस्था..
(Thread )
‘बार्टी’ च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीअंतर्गत पात्र ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा मुख्यमंत्री @mieknathshinde यांचा निर्णय
अंदोलनाच्या ५२ व्या दिवशी दिलासा
#Barti
तृतीयपंथी समुदायाच्या अंदोलनामुळे पोलीस दलाची पंचाईत
आम्हाला ताब्यात घेण्यासाठी तृतीयपंथी पोलीस आणा. महिला किंवा पुरुष पोलिसांनी हात लावलेला आम्हाला चालत नाही, अंदोलनकर्त्यांची मागणी
🌈
Mumbai Suburban local was affected due to technical snag in OHE wire btwn Dahisar & Borivali on Up fast line.
Announcements were made at stations as well as in trains. Other locals were diverted.
Work was carried out on warfooting & services have now been restored.
#WRupdate
दहिसर-बोरिवली दरम्यान पावरहेड बाहेर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीत
चर्चगेट दिशेने येणाऱ्या फास्ट लाईनवरील पावरहेड तुटल्याने ३ लोकल या लाईनवर अडकून
कार्यक्रम - अंदोलन कव्हर करत असताना अनेकदा नेत्यांसह कार्यकर्त्यांशी भेटी होत असतात. यादरम्यान आजचा कार्यकर्ता उद्याचा नेता असतो, असं काही जणांना बघून मनात येत. आज भविष्यातील एक नेता वेळेआधीच गेला.
पक्ष कोणताही असो रस्त्यावर उतरताना - लढताना आपली काळजी घ्या
#कार्यकर्ता