बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा 2026
निवडण��क
सदस्य पदासाठी कृपया आपले पहिल्या पसंतीचे मत दयावे किंवा उच्चपसंतीचे मत द्यावे ही विनंती.
Adv.Roopali C.Patil
Pune
बरं नव्हे सुपारी वाजवणे,
मा.अजित दादाना अर्थमंत्री पदाचा 11,12 वर्षाचा दांडगा अनुभव आहे हो.
तुम्ही नुसतेच उच्च शिक्षण घेऊन हुकल्यासारखे का वागता.हे अजिबा�� बरे नव्हे दमानिया ताई.
हे बरे ताई तुमचे भाजपची महिला कार्यकर्ता न्यायाधीश झाली तर त्यावरआक्षेप,आरोप.
आयपीएस अधिकारी नियमाने काम केले नाही, dcm,cm माहीत नाही म्हणून खरच आयपीएस आहे की नाही म्हणून विचारणा केली तर एवढा राग.
जे विचारले ते कायद्याने जे होणार तेही कायद्यानेच.
कितीपण खोटी ओरड उपयोगाची नाहीच.
The members of the ruling dispensation attacking the credentials of IPS Anjana Krishna is a grave assault on our Constitution. When elected officials orchestrate character assassination, it undermines Rule of Law, Article 14 & 311.
Such systematic targeting of a woman officer violates constitutional guarantees of gender equality also. All members of the Executive must be protected from political intimidation to uphold the 'Idea of India' our Constitution enshrines.
We expect that appropriate action will be taken to preserve the dignity of public office and independence of the civil services. @PMOIndia@HMOIndia@Dev_Fadnavis
ताई आमदार आहे विचारणा केली यात फालतूपणा काय हो?
आणि हो छळ कसा काय झाला तेही सांगा जरा एकदा सांगाच छळ कसा झाला.कशाला खांद्याला खांदा लावून काम करण्याची भाषा करता नाही झेपले की छळ महिला छळ ओरडायचे पोलिस अधिकारी म्हणून कायदेशीर नियम पाळले का त्यावर बोला.नाहीतर डायरेक्ट कोर्टात भेटाच
हा काय फालतूपणा आहे ?
अ��ोल मिटकरींनी त्यांच्या Boss च्या सांगण्यावरून हे पत्र लिहिले, की स्वतःचे डोकं वापरले?
अंजना कृष्णाची चौकशी ? का ? तुमच्या कार्यकर्त्यांच्या बेकायदेशीर उत्खननावर कारवाई केली म्हणून?
चौकशी त्या अजित पवारची झाली पाहिजे. ज्या कंपन्यांनमधे अजित पवारच्या कब्ज्यात आहेत त्याच्या चौकश्या झाल्या पाहिजेत, ज्या कंपन्यांमध्ये सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार, जगदीश कदम, राजेंद्र घाडगे, अमोल मि��करी असतील, त्यांच्या चौकश्या झाल्या पाहिजेत.
त्या IPS ऑफिसर ना जरा पण छळण्याचा प्रयत्न तुम्ही करूनच दाखवा, तुम्हाला कोर्टात खेचेन.
IPS ऑफिसर्स च्या बूट पुसण्याची लायकी नसते ह्या राजकारण्यांची. दुर्दैव हे आहे की सत्ता अशाच लोकांच्या हातात आहे.
एका मीट���ंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश्य नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या. राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना, मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते. त्या बैठकीत विविध राज्यांतील महिला सहभागी होत्या. त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते. त्या वेळी मला बोलण्यास सांगितले, तर मी फक्त दोन शब्दात माझी भूमिका मांडली.
कृपया माझ्या या उपस्थि���ीचा राजकीय अर्थ काढू नये. समाजातील महिलांचे कार्य समजून घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच माझा उद्देश होता, आहे आणि राहील.
प्रभाग रचना आरक्षणासहित राज्यसरकारकडे सुपूर्त,प्रभाग कसा,आरक्षण कसे याची वाट आम्ही पाहत बसलो नाही.NCP पक्ष निवडणुकासाठी सज्ज आहे. मा.अजित ���ादाच्या दमदार कामाने,लोकांच्या संपर्काने पक्ष व घड्याळ चिन्ह घराघरात घुमवले आहे.yes आम्ही तयार आहोत मनपावर राष्ट्रवादीचा झेंडा रोवण्यासाठी.
काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेध��र्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता व बंधुत्वाच्या विचारांवरच उभी आहे.
माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही, शांतता आणि अहिंसा या मुल्यांना प्राधान्य द्या.
एक चुटकी सिंदूर की किंमत बहोत महत्वपूर्ण है , पाकिस्तानवालो.
भारत माता की जय.
धन्यवाद,धन्यवाद मोदी साहेब ,अमित शहा साहेब
मानाचा मुजरा भारतीय सेना
जय हिंद.
मी काय म्हणते गोप्या भाऊ ,
सूर्यावर थू��ुन तुझ्यावरच थुंकी पडते ना रे.
राजमाता अहिल्यादेवी यांच्या विचाराचा , कर्तृत्वाचा पाईक बनायचे,वागायचे सोडून वाचाळ बडबडतोस की तू
अजून किती बेइज्जत होऊन लायकी घालवून घेणार आहेस.
सांगितले होते आमचे सरकार सकारात्मक निर्णय घेणार.विद्यार्थी हिताचे महायुती सरकार
लोकसेवा आयोगाने mpscविद्यार्थीची मेन्स परीक्षेसाठी 45 दिवसाचा अवधी वाढवून दिल्याबद्दल महायुती सरकारचे तसेच लोकसेवा आयोगाचे खूप खूप धन्यवाद
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@mpsc_office
सरकारने विचारणा केल्यावर स्वायत्त संस्थेचा उल्लेख करून वारंवार अतिमहत्तावाच्या विषयांना बगल देतात परंतु घरातील राजकीय विरोधी पक्षातील लागेबांध्यांमुळे घरातूनच महाराष्ट्रातील युवावर्गात अस्वस्थता वाढवायची
या सर्व प्रक्रियेत एमपीएससीच्या विद्यार्थ्यानाचे अतोनात नुकसान झालेले असून वेळही वाया गेलेला आहे त्यामुळे या सर्व गोष्टींची आयोगाच्या चुकीच्या कारभारामुळे लागल्याने परीक्षा पुढे ��कलण्याची 45 दिवस विद्यार्थ्यांची मागणी ही न्यायिक आणि संविधानिकच आहे.
पुन्हा MPSC आयोगाचा भोंगळ कारभार सातत्याने आयोगाच्या कामकाजावर अनेक वेळा विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागते अशा गचाळ व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांना सरकारने बदललेच पाहिजे.
त्यात नाहक आपले महायुती सरकार अशा अधिकाऱ्यांमुळे बदनाम होतंय.