श्री कालिपुत्र कालीचरण महाराज धाराशिवच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी रुपामाता उद्योग समूहाच्या मुख्य कार्यालयास तसेच निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे मनापासून स्वागत करण्यात आले. भेटीदरम्यान महाराजांसोबत विविध सामाजिक, धार्मिक व समसामयिक विषयांवर आत्मीय संवाद साधला.
🌸 सदिच्छा भेट व सत्कार कार्यक्रम 🌸
आज रूपामाता मल्टीस्टेट औसा शाखेस
श्री ह. भ. प. अॅड. पांडुरंग लोमटे महाराज यांनी सदिच्छा भेट देऊन आप��े आशीर्वाद दिले. 🙏
महाराजांच्या आगमनाने संपूर्ण शाखा परिसरात एक आध्यात्मिक आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.