संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना जन्मदिनाच्या मनस्वी शुभेच्छा. आपणास उदंड दीर्घायुष्य लाभो याच संत गजानन महाराज व आई तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना..
From Rupesh C Pannase Nagpur
@supriya_sule@TeamSupriyaSule
महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
श्रीमती सुनेत्रा वाहिनी अजितदादा पवार
यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा...
@SunetraA_Pawar@AjitPawarSpeaks@parthajitpawar
भारतीय राजकारणातील प्रभावी, अभ्यासू आणि करारी नेत्या
माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!
त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा सदैव स्मरणात राहील.
#sushmaswaraj
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हडपसर मतदार संघाचे आमदार श्री चेतन दादा तुपे आपणास वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा आपणास उद्धंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...
सद्भाव, एकात्मता आणि समृद्धीचे प्रतीक असलेला मकर संक्रांत हा सण सर्व नैराश्य आणि वाईट प्रवृत्ती दूर करून, आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन येवो. आपणांस मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला!
#MakarSankranti
सन्माननीय साहेब,
आपणास वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा आपणास उद्धंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबा देवीच्या चरणी प्रार्थना...
आपला विश्वासू,
रुपेश पन्नासे पाटील
@cbawankule
“हिच जिजाऊ जिच्या प्रेरणे उजळे स्वराज्य जोती l
हिच जिजाऊ जिने घडविले राजे शिवछत्रपती ll”
मातृत्वाचा सर्वोच्च आदर्श,वीर कन्या,वीर पत्नी,वीर माता स्वराज्य धर्म रक्षिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या जयंतीनिमित्त तमाम भारतीयांना कोटी कोटी शुभेच्छा व आई जिजाऊस मानाचा मुजरा 🙏
युवाशक्तीचे प्रेरणास्थान, भारतीय समाज व्यवस्थेचे मर्म जाणून भविष्याची दिशा दाखविणारे द्रष्टे नेतृत्व, विद्वत्ता आणि त्यागाचे मूर्तीमंत प्रतीक स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
#SwamiVivekananda
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी आरोग्यमंत्री मा. श्री. राजेश टोपे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
@rajeshtope11
महाराष्ट्र राज्य विधान परिषद आमदार मा श्री परिणय भाऊ फुके आपणास वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा आपणास उद्धंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...
@Parinayfuke