Happy Raksha Bandhan to all! May this sacred festival of unbreakable sibling love be celebrated with joy. May the promise of protection and the bond of affection last forever! ❤️🎉🙏
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! ❤️🎀
भाऊ-बहिणीच्या अटूट प्रेमाचा हा पवित्र सण आनंदाने साजरा होवो. रक्षणाचे वचन आणि प्रेमाचे बंधन कायम राहो! 🎉🙏
#रक्षाबंधन#HappyRakshaBandhan#Rakhi
"you are allowed to feel every emotion from the lightest to the deepest saturation. You are not "entitled" to emotions, they're simply part of you. It's okay to feel sad or unhappy. Embrace your feelings."
—Rahma Djebbari
Happy 80th Independence Day! 🇮🇳 This lovely drawing of "I love India" drawn by my daughter truly captures the spirit of the occasion. Feeling proud and patriotic today! 💖✨ #IndependenceDay#म
त्या खड्ड्यामुळे एखादा दुचाकीस्वार पडला, गंभीर जखमी झाला किंवा जीव गेला... तर त्या अपघाताचा दंड कोणाला?
नियम फक्त नागरिकांसाठीच का? सुरक्षित रस्ते देण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची नाही का? 2/2 #म#मराठी
गाडीचा नंबर कॅमेऱ्यातून काही सेकंदात दिसतो, मग रस्त्यावरचे खड्डे का दिसत नाहीत? जागोजागी कॅमेरे लावून वाहन क्रमांक स्कॅन करून दंड आकारला जातो. मग त्याच कॅमेऱ्यांना रस्त्यावरचे जीवघेणे खड्डे दिसत नाहीत का? 1/2