#कृषीसेवा२०२६
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks@bharanemamaNCP

२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्य�� ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@RRPSpeaks
@bharanemamaNCP
विषय - कृ��ीसेवा/वनसेवा/स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेमध्ये झालेल्या अन्यायाबाबत
MPSC चा कृषीसेवा वनसेवा अभियांत्रिकी सेवा या परीक्षा रेटून नेण्याचा अट्टाहास का?
1) SEBC विद्यार्थ्यांचं नॉन क्रिमी लेअर नंबर टाकूनही NO दाखवत आहे.
2) SEBC विद्यार्थ्यांनी EWS मधून SEBC मध्ये जाण्याचा पर्याय निवडून देखील त्यांना EWS मध्येच दाखवत आहे.
3) बरेच SEBC विद्यार्थी अजून देखील EWS मध्येच आहेत त्यामुळे core EWS विद्यार्थ��यांवरती अन्याय झाला आहे. आणि SEBC विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेआधीच प्रवर्ग बदलला नाही तर ते मुलाखती च्या टप्प्यावर बाहेर पडतील.
4) आयोगाने कृषी /वन / अभियांत्रिकी या निकालामध्ये कोणत्या नियमानुसार फक्त EWS विद्यार्थ्यांचा रेशो वाढवला
भविष्यातील न्यायालयीन लढाईमध्ये अडकणारी जाहिरात वेळीच दुरुस्त करून या शेतकऱ्यांच्या लेकरांना न्याय द्यावा मगच मुख्य परीक्षा घ्यावी ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis