अभाविप के 69वें राष्ट्रीय अधिवेशन का विधिवत शुभारंभ मा. केंद्रीय गृह मंत्री श्री @AmitShah, राष्ट्रीय अध्यक्ष प्रो. @DrRajSharan, राष्ट्रीय महामंत्री श्री @yagywalkya एवं अन्य गणमान्यों द्वारा दीप प्रज्ज्वलित कर किया गया।
#69thABVPConf#ABVP#ABVP75
ज़रूरी सूचना!
19807/08 व 19813/14 कोटा-हिसार एक्सप्रेस का डेहर का बालाजी स्टेशन पर होगा ठहराव।
19028/28 बांद्रा - जम्मूतवी विवेक एक्सप्रेस का गोटन स्टेशन पर होगा ठहराव।
रेलवे बोर्ड ने दी मंज़ूरी।
@NWRailways
परिषद की ध्येय यात्रा के देदीप्यमान ध्येययात्री का शरीर रूप में विश्राम!
अभाविप के पूर्व राष्ट्रीय संगठन मंत्री एवं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के पूर्व सह-सरकार्यवाह माननीय मदनदास देवी जी के परलोकगमन का समाचार अत्यंत पीड़ादायक है। उनके निधन से अभाविप कार्यकर्ताओं ने अभिभावक तुल्य छत्र खोया है।
छात्र शक्ति को राष्ट्र शक्ति में परिवर्तित करने वाले माननीय मदन दास देवी जी छात्र जीवन में ही विद्यार्थी परिषद से जुड़े और 1970 से लेकर 1992 तक अभाविप के राष्ट्रीय संगठन मंत्री रहे।
ईश्वर उनकी आत्मा को अपने श्रीचरणों में स्थान दें।
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:।
आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परिवार के हर कार्यकर्ता को अपने घर का मार्गदर्शक नहीं रहा यही भावना हो रही है .मदन दास जी को भावपूर्ण श्रद्धांजलि @ABVPVoice@jdevdatt
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के शिल्पकार और लाखों कार्यकर्ताओं के प्रेरणास्रोत प्रा. यशवंतराव केलकर जी की पुण्यतिथि पर उन्हें शत-शत नमन।
राष्ट्रोत्थान में युवाओं की भागीदारी सुनिश्चित करने और अभाविप को एक वटवृक्ष के रूप में विकसित करने में यशवंतराव जी का विशेष योगदान रहा है।
पण व्यक्ती बाबतीत निर्णय प्रक्रियेत संबंधित व्यक्तीचे मतही महत्वाचे..
कारण कार्यपद्धती ही यांत्रिक प्रक्रिया नाही तर जैविक प्रक्रिया आहे....
जनसंघटनेत केवळ कार्यपद्धतीची कठोर यांत्रिकी अंमलबजावणी चालत नाही...
लोकमत व जनमानसही समजून घ्यावे लागते..
@pvsathesir @digambar249
निर्णय चुकीचा किंवा बरोबर ही नंतरची गोष्ट...
निर्णयप्रक्रिया आणि घोषित करण्याची पद्धत योग्य असणे महत्वाचे...
आदेश वा निर्देश देणे ही शिस्त वा कार्य संस्कृती नाही..
सामूहिकतेने घेतलेला निर्णय झाल्यावर त्याची अंमलबजावणी ही कार्यपद्धती..
@pvsathesir @digambar249
संपूर्ण जगाला वैद्यकशास्त्राची अमूल्य देणगी देणाऱ्या भारतीय वैद्यकीय परंपरेतील एक महान शास्त्रज्ञ म्हणजे आचार्य चरक ! त्यांच्या नावाने 'चरक शपथ' देण्याच्या निर्णयाला विरोध करणे दुर्दैवी आहे !
वैचारिक गुलामीची सवय लागल्यामुळेच काहीतरी वाद उकरून गालबोट लावण्याचा हा प्रकार आहे !
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नाशिक महानगरातील पंचवटी नगर शाखेच्या वतीने अभिनव भारत मंदिर येथे सावरकरांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 73 वा वर्धापन दिन,#OxfordofEast म्हणून ओळख असलेले विद्यापीठ गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी नेहमी आग्रही राहिले आहे.विद्यापीठाने नावलौकिक वाढवून राष्ट्रनिर्माणात योगदान देणारे कर्तुत्ववान युवा निर्माण करावेत हीच शुभेच्छा 💐
@pvsathesir@ABVPVoice
नेहमीप्रमाणे भारतीय परंपरा व प्राचीन संस्कृती विषयक अनावश्यक आकस यातून ब्रम्हास्त्र, पर्जन्यास्त्र, गोमय बॉम्ब अशी अनावश्यक व बाष्कळ बड़बड़ करून आपल्या डोक्यातील गोमय संपादकांनी बाहेर काढले आहे ! @rushikasande@jnanaManthan@KDevashree@pranavgurav7@Pawalerr
अभिनंदन @Vinay1011 जी ! अतिशय महत्वपूर्ण विषय ! लाल पिवळ्या पुस्तकातून आपल्या मनाला येईल तो आणि राजकीय दृष्टया सोयीस्कर इतिहास मांडणाऱ्या बाजारबुणग्यांच्या भाऊगर्दीला रोखण्यासाठी हा पाठपुरावा अतिशय आवश्यक आहे ! @pranavgurav7@PradipGavade@rushikasande
आज पंढरपूर येथे प्रख्यात कीर्तनकार
हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांची सदिच्छा भेट झाली, याप्रसंगी @mahaabvp चे सध्याचे कार्यक्रम, ज्ञानमंथन, अमृतमहोत्सवी वर्ष, प्रतिभा संगम अशा विविध विषयांवर चर्चा झाली.
#म#मराठी@ABVPVoice@jdevdatt@pvsathesir@rushikasande
.@RKMIndiaorg व केटीएचएम महाविद्यालय, नाशिक आयोजित
जिल्हास्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन
प्रतिभा संगम
प्राथमिक फेरी दि. १६ जानेवारी २०२२ रोजी ऑनलाईन होणार आहे. तरी सर्व साहित्यिक विद्यार्थ्यांनी खालील लिंक द्वारे आपली नोंदणी करावी व यात सहभागी व्हावे.
https://t.co/4h3JxGvLYx