प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदासा।
क्लेशांपासूनी सोडवी तोडी भवपाशा।
तुळजापूर येथे महाराष्ट्र��चे आराध्य दैवत आई तुळजाभवानीच्या चरणांवर माथा टेकवत आशीर्वाद घेतले आणि येणाऱ्या काळात जास्तीत जास्त समाजकार्य करण्यासाठी उर्मी मिळावी, अशी प्रार्थना केली. याप्रसंगीची काही क्षणचित्रे...
#tulajapur #आईतुळजाभवानी #दर्शन
एक विद्वान वक्ता एक अभ्यासू आणि संवेदनशील नेता तसेच नव्या पिढीचा राजकारणातील आदर्श आणि विरोधकांचा योग्य जागी पराभव घडवून आणणारा चाणक्य, एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणारे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्य व गृहमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब. #HappyBirthday 👑🎂
एक विद्वान वक्ता एक अभ्यासू आणि संवेदनशील नेता तसेच नव्या पिढीचा राजकारणातील आदर्श आणि विरोधकांचा योग्य जागी पराभव घडवून आणणारा चाणक्य, एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणारे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्य व गृहमंत्री मा.श���री. देवेंद्रजी फडणवीस साहेब. #HappyBirthday 👑🎂
विकास यात्रा जारी है...
नए भारत के निर्माण की,
गरीब कल्याण की।
#9YearsOfSevविकास यात्रा जारी है...
नए भारत के निर्माण की,
गरीब कल्याण की।
#9YearsOfSevविकास यात्रा जारी है...
नए भारत के निर्माण की,
गरीब कल्याण की।
#9YearsOfSevविकास यात्रा जारी है...
नए भारत के निर्माण की,
गरीब कल्याण की।
#9YearsOfSevविकास यात्रा जारी है...
नए भारत के निर्माण की,
गरीब कल्याण की।
#9YearsOfSeva
बिद्री येथील 25 बेडच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम सध्या पूर्ण होत आले आहे.आज या इमारत बांधकामस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. जुलै महिन्याच्या पहि���्या आठवड्यात या केंद्राचे उदघाटन व्हावे, असा आमचा मानस आहे. याबाबत मा. @DrBharatippawar यांच्याशी पत्रव्यवहारही केला आहे.
@ghatge_raje@Dev_Fadnavis दलाल सचिन वाझेला पाठीमागे घालणारे, भ्रष्ट नवाब मालिकांना पाठीशी घालणारे 'लाळघोटे', सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलेले 'लाळघोटे'
हिंदू साधूंची ठेचून हत्या झाली तरी गप्प बसणारे 'लाळघोटे'. उद्धवजी तुम्ही मर्यादा सोडल्या. आता त्याच पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळणार.
#fadtusuddhav
मा.उद्धव ठाकरे यांनी मा.@Dev_Fadnavis यांच्यावर टिका करण्याऐवजी आत्मपरीक्षण करावं!
तुमच्या कारकिर्दीत तुमचे दोन मंत्री जेलमध्ये गेले तरी त्यांचा राजीनामाही घेऊ शकला नाहीत. ही तुमची फडतूस कामगिरी! 100 कोटी वसुलीच्या भ्रष्टाचाराचे प्रकरणही तुमच्याच कारकिर्दीतील!
#fadtusUddhav
@ghatge_raje@Dev_Fadnavis उध्दव ठाकरे साह��ब तुम्ही सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्व सोडले हे तुमचं फार मोठ दुर्दैव्य आहे.त्यामुळे तुम्ही शहाणपण शिकवायच बंद करा