कोणती हि कंप्लेंट अथवा वॉरंट नसताना,आज मालाड येथे माझ्या भावाला घाबरवण्यासाठी एक वकील पोलिसांना घेऊन घरात शिरला ! पोलीसांना कंप्लेंट आणि वॉरंट मागितले असता पोलीस वकीला सोबत का पळून गेले ? @MumbaiPolice खाजगी एजंट आहेत का ? पोलीस कोणाच्या ही घरी धमकी द्यायला जाऊ शकतात का ?
कोणती हि कंप्लेंट अथवा वॉरंट नसताना,आज मालाड येथे माझ्या भावाला घाबरव��्यासाठी एक वकील पोलिसांना घेऊन घरात शिरला ! पोलीसांना कंप्लेंट आणि वॉरंट मागितले असता पोलीस वकीला सोबत का पळून गेले ? @MumbaiPolice खाजगी एजंट आहेत का ? पोलीस कोणाच्या ही घरी धमकी द्यायला जाऊ शकतात का ?
Scam alert 🔴
This diwali
Don't buy anything from @Flipkart company is full of scam & using consumer money I cancelled my order last month but still my money not refunded in to my bank account even reference id also fake Flipkart mentally harassed me from last one month
@USDAFoodSafety@mybmc please report against the @kirtimahal restaurant, near elphinston.. I am very disappointed with the quality of the juice that I ordered from kirti mahal hotel today. The juice glass box was completely damaged, spilling the juice all over, and I even found
a caterpillar in it. The manager is not even accepting his mistake or even arguing on the phone with me and the zomato guy in a bad language
And this is the second time, that i face same thing.
#safetyfood#FoodSecurity#KirtiMahalhotel#mybmc
What is this @RailMinIndia ?
Do you really read complaint or just fooling people, i register complaint for water availability in my train and your remark for my bed roll really !
@AshwiniVaishnaw sir please check system its not fair your kidding with people complaint
रात्रीचे 1 वा. 5 दिवसापूर्वी लावलेले दुभाजक काढण्याचे काम मालाड पूर्व पठाणवाडी येथे सुरु आहे @mybmc मग 5 दिवसापूर्वी ट्रॅफिक जॅम करून दुभाजक का लावण्यात आले? आणि आत्ता चोरा सारखं काढून पुन्हा सिमेंट भरून जनतेचा पैसा कोणाच्या आदेशाने उधळला जातोय?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिकृत यूट्यूब प्रोफाइल वर सचिन धवल नावाची व्यक्ती कोण आणि कोणत्या कारणासाठी या व्यक्तीचे प्रोफाइल सरकारी अकाउंट वरुन फॉलो केले जात आहे याची माहिती
@MahaDGIPR@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@micnewdelhi
यांनी द्यावी ?
व्हिडिओच्या माध्यमातून बघुयात काँग्रेस नेते @RahulGandhi यांनी प्रसिद्धीसाठी केलेली लबाडी उपमुख्यमंत्री माननीय @Dev_Fadnavis जी यांनी कशी जनतेसमोर आणली...
#VeerSavarkar