@Geetanj41459809@wordsMahfil राज्यातील मुस्लिम समाज हा उर्दू भाषेत शिकतो आणि व्यवहारात पण वापरतो म्हणून बहु भाषिक राज्य आहे. कधी खानदेश माठवाडा विदर्भात जाऊन बघा ग्रामीण भागात पण मुस्लिम लोक दखनी हिंदी उर्दू भाषा बोलत असतात.
@drmmumbaicr@RPFCRBB Dear sir please check first class compartment between Sanpada to Turbhe on Trans Harbour line you may collect more fine easily, also check panvel thane and Panvel CST train first class between CBD to Juinagar
@sbharates21@bilwa_speaks परवानगी शिवाय गणपतीची मिरवणूक सुद्धा काढता येत नाही १४४ लागू असताना. नियम मोडला तर केस लागणार च ना. हीच गोष्ट आम्ही मिलेनियल समजतो, म्हणून अण्णा हजारे च्या आंदोलनात पण गेले नव्हते कोण. या जेन झी ना वाटतं आपण रस्त्यावर नाचून reel काढतो तर काही पण करू शकतो.
@Core_punekar ही ज्यांचा साठी बोलतेय तीच लोक यांना पीठ माग्य ची मुलगी म्हणून कधी ही हिणवतील. यांचा लक्षात येत नाही. तिथे ब्राम्हण नो आझादी असे नारे लागले आहेत आधीच
@gajabhauX २ आठव्या पूर्वी ठाकरे दणका म्हणून एका मराठी मुलाला म���रहाण करण्यात आली होती. त्या वेळी हा कुत्राकर गु खात होता का. आता हे भाजप ने केलं तर मिरच्या लागल्या.