@BhatkhalkarA ते अरुणाचल प्रदेश मध्ये चिनी सैनिक इतक्या आत घुसले आहेत, नया भारत कुठे आहे मग.
परमिशन नसेल मिळाली ना साहेबाना तुमच्या अजून.
तिथले बगरिक स्वतः सांगत आहेत तरी सरकार त्याकडे लक्ष देत नाही आणि तुम्ही इथे मिरवत आहेत.
@Core_punekar@satejp Very good.
Himmat aali thodi tari aamchyamule.
Bhagyach aamcha mhanaych.
He asach parkhad ani nishpaksh mat manda pudhe pan hich apeksha 🙏
@BhatkhalkarA बर साहेब तो चालू करायच्या आधी काय ते टेस्ट करून घ्या आणि हो डांबर व्यवस्थित सेटल होऊ द्या बर का नाहीतर 2 दिवसात खड्डे पडतील. आणि मग म्हणाल टेस्टिंग चालू होता.
@Core_punekar माझी फाटते म्हणून मी कोणालाच विचारत नाही रे
तुज्यासारखं तर करत नाही, कि एकालाच शिव्या घालायच्या मग दुसर्यांनी कितीही....... खाउदे.....
आणि तुज्यात हिम्मत असती तर डायरेक्ट कर ना टॅग त्या व्यक्तीला ज्याला बोलतोय.
पळपुटे कुठले.
मालकांनी भुकायला सांगितलं कि भुकायचं कळतं फक्त.
@BhatkhalkarA अहो पां त्या गाड्या ज्या रस्त्यावरून चालणार आहेत तो खड्यात गेला आहे.
मग त्यासाठी काही शिव्या वैगरे देणार नाही का देवा भाऊंना आणि गडकरी साहेबाना.
कि नुसतं शुभेच्छा द्यायचा पगार मिळतो आपल्याला.
@TawdeVinod विनोद तावडे साहेब आपल्याकडून तरी हि अपेक्षा नव्हती.
तो काय दाखवतोय काय बोलतोय हे तरी ऐका नीट.
कि आपल्या सारखे मोठे नेते पण 40 पैसे वाल्यांप्रमाणे जे काही आलाय ते ना समजून घेता पोस्ट करायला लागलेत.
काय दिवस आलेत आपल्यावर.........
मूर्ख तुम्ही दिसत आहात इथे तो नाही.
@wordsMahfil राहुल गांधी इंग्लिश मधून बोलला.
त्यामुळेच तुमची अशी अवस्था आहे.
डोक्यावरून गेला असणार ना सगळं.
त्यासाठी शिक्षण महत्वाचं... त्याचा आणि तुमचा काही संबंध दिसत नाही.
तुमचा म्हणजे सगळ्या भक्तांचा बोलायचं आहे.
कारण काळ पासून सगळे हेच बोलत आहेत. त्याची गाडी e20 आहे बस.
@PrakashGade13 ते नवी मुंबई चा एअरपोर्ट इतका छान बनवला आहे तरी ते पावसात गळतंय.
काय भारी विकास आहे ना.
ते नाशिक मध्ये आणि जवळपास सगळ्या महाराष्ट्रात रस्त्यावरच्या खड्यात पडून कितीतरी मृत्यू झालेत.
वाह काय विकास झालंय.
3 वर्षात बांधलेला पुल वाहून जातो.
गजब विकास.
@wordsMahfil शेवटी आले लायकीवर.
बोलायला काही शिल्लक नाही म्हटल्यावर जातं धर्म चालू झालाय आहे आता.
आणि मोदी ह्यासाठी खुपत आहेत कारण ते निष्क्रिय पंतप्रधान आहेत.
@sanjay_topre@wordsMahfil ह्याच ncert ने पुस्तकातून महाराजांचे साम्राज्य किती होते हे दाखवणारा नकाशा गायब केला. तेव्हा तर तुम्ही सगळे शेपूट घालून गप्पा बसलात.
छत्रपतींचं सामर्थ्य दाखवायचं असेल तर मुघलांचा इतिहास आणी ते किती क्रूर होते हे पण दाखवावं लागेल. तरच लोककना समजेल महाराजांनी काय आणि का केलाय ते