अवजड वाहतुकीसंदर्भात ठाणे पोलीस क्षेत्राच्या अखत्यारितील नेमका नियम काय ? हे एकदा जाहीर करावे. कारण वेळेची नियमावली न पाळता ही वाहने सरसकट गर्दीच्या वेळी रस्त्यावर येत असल्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीचा त्रास दररोज प्रवाशांना सहन करावा लागतोय. @ThaneCityPolice@mieknathshinde
दिवस बाहेर पडणं आणि त्यानंतर पुन्हा गायब होणं ही वृत्ती सोडून द्या. पक्ष वाचवा. ��्हीआयपी ट्रिटमेंट, वेळनुसार सवड काढून लोकसेवेत जाणं हे थांबवा आता. पक्ष टिकवायचा असेल तर रात्रंदिवस जनतेत उतरून युवकांना प्राधान्य द्या. उरल्या सुरल्या ��ाखांचे पुनर्जिवीतीकरण करा. @AUThackeray
खासदार गेल्यानंतरही आमदार जात आहेत, याचा अर्थ @ShivSenaUBT_ हे प्रचंड गाफील आहेत, हेच यातून उमगून येतं. @ShivsenaUBTComm उरलेले आमदार र���हतील किंवा न राहतील हा विचार करत बसण्यापेक्षा जनतेत उतरून काम करण्याचं सातत्य @uddhavthackeray यांनी ठेवायला हवं. फुटाफुटीनंतर काही
"मी प��्रकारांना... तुम्हाला जेवायला घालतोय, परत आला तर मारून पाठवीन"- खा. संजय दिना पाटील
हा सत्तेचा मुजोरपणा आणि या मुजोरपणाला घातलं जाणारं खतपाणी याचा जाहीर निषेध!
ठाण्यातील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजलेत. राजकारणातील अस्थितरता ही अधिक व्यापक आहे पण सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकडे ना कुठली व्यापकता आहे... ना कुठली ���च्छाशक्ती... @mieknathshinde
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार थांबता थांबेना. कल्याण स्टेशन परिसरात महानगरपालिकेकडून बांधण्यात आलेल्या बहुमजली वाहनतळामधील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद आहे.
@KDMCOfficial
भाजप आणि त्यांचे काही आमदार हे जो खर्च सोशल मिडीया प्रसिध्दीसाठी सढळ हाताने करतात तोच खर्च विरोधक करत नाहीत. परिणामी याचाच फटका विरोधी पक्षातील नेत्यांना प्रत्येक निवडणुकीत बसतो. २०२९ दूर आहे म्हणून गाफील राहणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांनी याचा विचार करणं गरजेचं आहे.
कार्यकर्ता हा निष्ठेने पक्षासाठी कार्य करत असतो; परंतु अशा निष्ठेला पायदळी तुडवण्याचं काम हे पक्षातील ��र्वोच्च नेते करत असतात. हेच @AUThackeray यांनी मोहीत कंबोज याच्या कौटुंबिक कार्यक्रमास उपस्थित राहून स्पष्ट केलं आहे. सरतेशेवटी पक्षाची तत्त्व ही सोयीनुसार बदलत असतात....
अंकुश काकडे यांनी पुणे महानगरपालिकेच्या दृष्टीने युतीची पावलं उचलल्यास याचा सर्वाधिक फायदा हा @NCPspeaks पक्षाला होईल.
परंतु जर तसे झाले नाही तर @BJP4PuneCity यांना त्याचा सर्वाधिक फायदा होईल.
#PUNE#MARATHI#ncp
भिवंडी बायपास, पिंपळनेर, माणकोली, अंजूर बायपास या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची कुमक वाढवणे गरजेचे आहे. रोजच्या वाहतूक कोंडीमुळे, अवजड ��ाहतूकदारांच्या वाढत्या लोंढ्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना रोज नाहक त्रास सहन करावा लागतोय.
@ThaneCityPolice @mieknathshinde @DrSEShinde
भिंवडी बायपास येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे सकाळी आणि सायंकाळी इतर हलक्या वाहनांना कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय. @ThaneCityPolice जड-अवजड वाहतुकीबाबतची सद्याची वेळ नियमावली सूचना काय आहे ? कोंडी होऊ नये यासाठीच्या उपाययोजना काय आहेत. #Thane#thanetraffickjam
@AnujaDhakras21 राज्य सरकारने मराठा समाजाच्या जर मागण्या मान्य केल्या असत्या तर पोलिसांवर भार आला नसता. आणि हो ४० वर्षांपासून हा लढा सुरु आहे... फक्त माहिस्तव...
@AnujaDhakras21 काही मोजक्या समाजकंटकांमुळे आंदोलकांचं नाव हे खराब होतच आहे. परंतु त्यामुळे पूर्ण समाज वाईट आहे आणि मागणी वाईट आहे हा निष्कर्ष मुळीच लागत नाही. गणेशोत्सवात १०-१२ तासांच्या ड्युटी करणाऱ्या पोलिसांवर अतिरिक्त भार येतोय हे खरं आहे. पण याला जबाबदार सर्वस्व सरकार आहे…