मुक्तपणे व्यक्त होण्याला दुधारीपणाचा शाप आहे. चांगलं काही निघतं अन् बरोबर वाईटही, जसं मंथन जरी अमृतासाठी होतं तरी त्यातून विषही निघालं होतं.
#वसंततनय#मराठी#म
मोहन भागवत RSS ची प्रतिमा उंचावायला नेहमीच अशा लिबरल टिप्पणी करत असतात; पण त्या बाबी घडायला त्यांची संघटना कधीच काही करत नाही.
त्यांना मुळातच या गोष्टी घडायला अजिबातच नको आहेत; कारण RSS च्या मूलभूत विषारी उद्देशांशी या लिबरल बाबी विसंगत आहेत.
त्यांना त्या फक्त बोलायच्या आहेत.!
आता तो भडवा बागेश्वर परत म्हणतो,
"हमनें सही कहीं थी, पर जगह गलत थीं.."
ब्राह्मणवाद्यांचं कामच हे आहे.
विरोध झाला की थोडं मागे या, परत फिरुन तेच तेच सांगत रहा.
कालांतराने विरोध मावळत जातो, आणि लोक ती गोष्ट खरी मानु लागतात.
उगाच नाही हे अडीच-तीन हजार वर्षे सामाजिक सत्ता उपभोगताहेत.
दोषी व पिडीत यांचा जात-धर्म पाहून त्यान्वये लोकांकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेची जी तीव्रता आपल्याला आजकाल दिसते ते एक समाज म्हणून आपल्या खालावलेल्या नैतिकतेचे लांच्छनास्पद निदर्शक आहे.
२०१९ नंतरच्या देशातील वाढत्या धार्मिक ध्रुवीकरणातूनच या ओंगळवाण्या मनोवृत्तीचा उद्रेक झाला आहे.
#राजाशिवाजी चित्रपटमूल्यांच्या आणि वास्तविकतेच्या पातळीवर जेमतेम आहे.
बऱ्याचदा आता कधी पुढे सरकतोय असे वाटते.
पण नुसतं शिवाजी म्हटलं तरी अंगात एक अभूतपूर्व उर्जा संचारते. त्या बळावर चित्रपटांतील इतर बाबी झाकोळल्या जाण्याची आपली परंपरा आहेच, त्यामुळे चित्रपट चालायला आडकाठी नसावी.
तो विलन पॉईंटडेक्स्टर तिकडे परत फिस्कला मारुन जनतेचं भलं करणार होता, पण या हिरोबोड्याच्या डेअरडेव्हिलने नितिमत्तेची टिमकी वाजवत एकदा नाही तर दुसऱ्यांदा आपली आई घालत त्याला थांबवलं.
मग भोसडीचा रडत बसतो माझ्या फॉगीला मारलं म्हणून.! भडवा कुठला..!
#daredevilbornagain
A missing child report in Mumbai isn’t just paperwork.
It’s a trigger.
The moment a complaint is filed, an entire system comes alive—fast, focused, and relentless.
Last year, 2,183 children were reported missing.
2,160 were brought back home.
That’s over 98%.
For children below five, the recovery rate? A full 100%.
At the heart of this mission is IPS officer Satyanarayan Chaudhary, who made one thing clear from day one—
urgency is non-negotiable.
The second a case is registered, dedicated officers take charge.
No distractions. No parallel duties. Just one mission: find the child.
Each case moves through a strict chain—Senior Inspector to ACP to DCP to headquarters—ensuring nothing slips through.
Every week, all 93 police stations are reviewed.
Even one case pending beyond seven days is flagged immediately.
Mumbai is divided into five regions, all connected to a central control room receiving real-time updates.
If a case crosses jurisdictions, joint teams act instantly—even across state borders.
Technology strengthens every step.
Nearly 11,000 CCTV cameras scan movements, trace routes, and follow digital footprints across the city.
And when the missing child is under five, the effort intensifies even more—
because many can’t speak their name or address.
In those cases, every second matters even more.
In a city of over 20 million, finding one child can mean identifying a single face across thousands of frames.
But here, the rule is simple—
Act fast. Track every lead. Bring them home.
Because for the system, it may be a case…
But for a family, it’s their entire world.
#MumbaiPolice #PositiveNews #ChildSafety #InspiringIndia
मराठीतच काय तर भारतीय सिनेमात #तिघी च्या तोडीचा सिनेमा (यात दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, कथा, संवाद, अभिनय, एडिटिंग हे सर्वच आलं) आतापर्यंत क्वचितच बनला असेल.
मराठी माणसासारखी न्यूनगंडीत व कोडगी जमात पृथ्वीच्या पाठीवर इतर कुठे नसावी, हे #धुरंधर सारख्या भडव्या चित्रपटात गुंग आहेत.